मृत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून....! विद्यापीठ केले बंद 'मराठा आक्रोश आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बामुचा सक्रिय सहभाग' @supriya_sule @chitrancp @rajeshtope11@Sangram_Kote..विद्यापीठ अध्यक्ष दिपक बहीर
महिला आरक्षण घराणेशाहीमुळे सध्या गाजत आहे,परंतु जात-प्रवर्गांतर्गत प्रस्थापीत घराणे तयार झालेले आहेत जे सामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळू देत नाहीत त���याचे काय..?
@PMOIndia @supriya_sule
महाराष्ट्राची संस्कृती ज्यांच्या वागण्याने आणखी समृध्द होते.जिजाऊ,सावित्री,रमाई यांच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या, महाराष्ट्राच्या लढाऊ नेत्या सुप्रियाताई सुळे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.@supriya_sule
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सारथीच्या लढ्याला यश मिळाले PhD,m.phil साठी सारथी संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केली,आता पोस्ट डॉक्टरच्या जाहिरातीसाठी प्रयत्न @supriya_sule@SunilGavhaneNcp
"आकाशात सूर्य ताऱ्यांना प्रकाशित करतो ,
येथे साहेब साऱ्यांना प्रकाशित करतात.."
एक आठवण राजकारण,समाजकारणाच्या क्षितिजावर सूर्यासम तळपणाऱ्या व्यक्तीमत्वासोबत..!
🌞साहेब🌞 @supriya_sule @shradpwar @SunilGavhaneNcp
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील दादा गव्हाने यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे स्वागत करतांना @SunilGavhaneNcp@supriya_sule
महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी,
मरण हातावर घे��न सुपुत्र आमचा लढत आहे,
तोच वसा आणि वारसा सह्याद्रीचा,
मत्स्योदरी ही जोपासत आहे,
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला होता,
आज सह्याद्रीच्या मदतीसाठी मत्स्योदरी प्राणपनाने झगडत आहे,याचा सार्थ अभिमान आम्हा आहे
डॉ.दिपक बहिर @rajeshtope11
फक्त राजकारणच नाही तर अभ्यासपूर्ण सा��ाजिक चळवळ हाच यशवंतराव,शरद पवार यांचा सामाजिक आणि वैचारिक वारसा समर्थपणे चालवणारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे डॉ.बा.आं.म.विद्यापीठामधील पदाधिकारी,SET परीक्षा उत्तीर्ण @supriya_sule @MrAjinkyarana
डॉ.दिपक बहीर(विद्यापीठ अध्यक्ष)
370 हटवले! 50 वर्षांपूर्वीचे एक आश्वासन आज पूर्ण केले. पण त्यात महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचे कर्तृत्व काय?
#निवडणूक महाराष्ट्र
@ManishaBhosal17@supriya_sule
भागवत म्हणाले आर्थिक संकटाची चर्चा करू नका; फक्त 370 ची करा. कारण ��हाराष्ट्रात निवडणूक आहे आणि सांगायला एकही मुद्दा नाही..!!@supriya_sule @MrAjinkyarana @PawarSpeaks