" चलो वहा दीप जलाए, जहाँ अभी अंधेरा हैं..!" ✨
काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बीड च्या वतीने दीपावली निमित्त बीड शहराजवळील "स्नेहसावली" या बालकाश्रमास भेट देऊन फराळ वाटप करण्यात आला तसेच दिपावली निमित्त आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, हे १/२
पेट्रोल डिझेलचे पैसे वाचावेत म्हणुन लोकांनी ईलेक्ट्रीकवर चालणाऱ्या गाड्या घेतल्या...आता लोडशेडींग मुळे गाड्या जनरेटरवर चार्ज करत आहेत, आणि जनरेटर पेट्रोल/डिझेलवर चालवत आहेत. 😂
मविआ आयोजित सायकलिंग.
@Jagdamb_beed_59 @AdwaitPardikar3@AnkitaPawar05@AdityaMuske@Radheya_22
निषेध🏴
तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे 17 वर्षीय लावण्या नावाच्या विद्यार्थिनी जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव निर्माण केल्यामुळे त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अभाविप परभणी शहर मंत्री व कार्यकर्त्यांना अटक केली
@mahaabvp#JusticeForLavanya
@Kirti_03_99 @AdityaMuske@AdwaitPardikar3 @AnkitaP0598 @Suresh_mate_55@pvsathesir @sarangj87535027 @ArJuNB14250811 देशातील अनेक राज्यांत या विषयात आंदोलने झाली. एका सर्वेनुसार 70 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन हवी आहे.
ज्या देशामध्ये परीक्षा नको म्हणुन एका येडपट माणसाला नेता मानून महाविद्यालयीन विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या देशाने जगाला नेतृत्व देण्याची भाषा न केलेलीच बरी...
@AdityaMuske@AdwaitPardikar3 @AnkitaP0598 @Suresh_mate_55@pvsathesir @sarangj87535027 @Kirti_03_99 @ArJuNB14250811
सिंधुताई सकपाळ यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.समाजासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं . सिंधूताईंच्या जाण्याने खऱ्या अर्थाने समाज पोरका झालेला आहे.या अनाथांच्या मायेचं जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
सिंधूताईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
जर राष्ट्रपिता म्हणायचं असेल तर छञपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,गुरू गोविंद सिंग,भगवान बिरसा मुंडा यांना म्हणावं
मोहनदास करमचंद गांधी हे फक्त "राष्ट्रपुत्र" होते राष्ट्रपिता नाही
@Urvi77@sandhyasantosh_@Special_033 @pratikshak99 @AdityaMuske@Suresh_mate_55 @ArJuNB14250811