हे पाहून खरचं मी निःशब्द झालो आहे.. अस काय पाहिल असेल अमिताभ बच्चन साहेबांनी खरचं समीर दादा सलाम आहे तुम्हाला एक कलाकारच समजू शकतो.. आम्ही विचार करू शकत नाही परंतु एक मराठी कलाकार म्हणून खूप अभिमान आहे तुमचा @SamirChoughule दादा ❣️❣️
#महाराष्ट्राची_हास्य_जत्रा@sonymarathitv
“But again and again there comes a time in history when the man who dares to say that two and two make four is punished with death.”
-Albert Camus,
The Plague
Kuddos to Maharastra Tourism for promoting such activities for the local cuisine !
.
Amazing concept Chief @AUThackeray 🙏
Let’s spread the word !!
To know more kindly click on the link below :
https://t.co/3z8vVzW5E6
@SardesaiVarun@isiddheshRkadam@nowdurga@SheetalSheth_
CM Uddhav Balasaheb Thackeray today inaugurated 7 PSA Oxygen Generation Plants for 5 hospitals in Mumbai. These plants will be operational at Nehru Science Center, Bhabha Hospital, Rajawadi Hospital, Cooper Hospital, and Kasturba Hospital.
#MissionOxygen
जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतं, सगळं संपलं असं वाटतं तेंव्हा मी माझ्या राज्याला ��ोळ्यासमोर ठेवतो. माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो.
अपयशला रोज हरवत यशाला जिंकत गेले.
#शिवराय_असे_शक्तिदाता
पुरंदरचा तह झाला तेव्हा काय उरलं होत हातात, जवळच सारं गेलं होत स्वराज्य उभ करायचं ते स्वप्न पुरतं कोलमडलं असेल. त्यावेळी किती विचार असतील मनात, अक्षरशः सोडून द��यावं वाटलं असेल सगळं? खरंच दिलं असत सोडून तर, केली असती शत्रुशी हातमीळवणी, ठेवली असती तत्व बाजूला, विचारही करवत नाही.