जलसंधारण अधिकारी यांची नियुक्ती गेले कित्येक महीने प्रलंबीत आहे.कृपया लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी यामुळे नक्कीच जलसंधारच्या कामांना गती भेटेल. @SanjayDRathods@naikindranil@suvishelke @Dhananjay_AAP
WCD चा अमरावती येथील DREAMSLAND सेंटर वर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता.
परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच.
या सरकार ला अजून काय पुरावे हवेत?
WCD परीक्षेचा पेपर फुटला.यामागे पूर्ण टीम कार्यरत असणार हे एक अधिकाऱ्याचे काम नाही त्याना प्रश्न कसे कळाले? उत्तरे कोणी शोधली? एकाच विद्यार्थ्याकडे हे सापडले..बाकीचे अजून किती असतील? असा प्रकार किती केंद्रांवर झाला? परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी @mieknathshinde@SanjayDRathods
महाराष्ट्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत जलसंधारण अधिकारी पदासाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी जी केंद्रे निवडण्यात आली आहेत, त्यातील बहुतांश केंद्रावर पेपरफुटीसारखे गैरप्रकार घडले आहेत. गैरप्रकार घडलेली परीक्षा केंद्रे रद्द करून TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याची उमेदवारांनी मागणी केलेली आहे. परीक्षा तोंडावर आली तरी याबाबत सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
प्रामाणिक उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ न करता राज्य सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
#पेपरफुटी
@CMOMaharashtra
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.
अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही तर मग परीक्षा तरी का घेता. सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@abpmajhatv@LoksattaLive@TV9Marathi
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक
मा.@mieknathshinde@CMOMaharashtra
काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात( 274 पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.DC, Dysp, ACST,CO ,education officer,तहसीलदार सारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.ताबडतोब सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ26 पदासह प्रसिद्ध केले.इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय?
या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
सहायक नगर रचनाकार गट- ब (राजपत्रित) ची एकूण १६७ पदे रिक्त आहेत. निवड झालेल्या मागील उमेदवारांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. गेल्या एक-दोन वर्षांपासून या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे नवीन जाहिरात लवकरात-लवकर प्रसिद्ध करावी अशी विनंती विद्यार्थांनी केली आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी अराजपत्रित गट ब पदाची 670 जागांची जाहिरात प्रत्येक वेळी कारणे देऊन समोर ढकलली जात आहे.पदभरती मार्गी लावण्याची मानसिकता ठेवून लक्ष दिले तर काहीच अवघड नाही परंतु मानसिकतेचा अभाव आहे.जाहिरात प्रसिद्ध करा🙏
#WCD@CMOMaharashtra@SanjayDRathods
मुंबई महानगरपालिकेतील अभियंता पदभरती ची जाहिरात 2 वर्षापासून प्रलंबित आहे.युवा वर्ग जाहिरातीची आतुरतेने वाट बघत आहे परंतु @mybmc डोळेझाक करत आहे.लवकरात लवकर जाहिरात देऊन भरती प्रक्रिया सुरू करावी ही नम्र विनंती 🙏
#BMC_JE_SE@CMOMaharashtra@mieknathshinde@IqbalSinghChah2
मंत्रीमहोदय मा. @SanjayDRathods साहेब, जलसंधारण विभाग अंतर्गत जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) या पदाची 670 जागांची पदभरती अद्याप सुरू झाली नाही,जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.आपण याकडे प्रामुख्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा. ही विनंती 🙏
#WCD_WCO_670@CMOMaharashtra
काही दिवसापूर्वी मा.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांची भेट घेतल्यावर त्यांनी #WCD_WCO ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले होते.त्यामुळे मा.मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे 🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde