राजा तू बंदूकीची गोळी डाग
नुसत्या काठीने ही लेकरं मरणार नाहीत
तडफडू दे संसदे��्या रस्त्यावर
रक्ताच्या थारोळ्यात त्यांना
राजा तू भूक भागव त्यांच्या कोवळ्या रक्ताने
तुझ्यातल्या हिंसक जनावराची
आणि हॊ मला माहित आहे राजा
तुला चटक लागली आहे मानवी रक्ताची
राजा तू संसदेला रोषणाई कर
रक्ताळलेल्या नाजूक जखमांची
तू चिरडून टाक स्��प्नं त्यांची नव्या भारताची
आणि त्यांना आतंकवादी घोषित कर
म्हणजे राजा त्यांना तुला मारणं सोपं जाईल
महासत्तेचा डोलारा उभं करायला राजा
हवं तर त्यांना तू नरबळी समज
आणि हॊ तो लोकशाहीचा मुखवटा
तसाच चढवलेला राहू दे राजा तुझा
नाहीतर तूझ्या नावाचा जयजयकार करणारं
अख्य जग थुंकेल एक तानाशहा म्हणून तुझ्यावर
पण राजा आता वाटत नाही मला
ही रक्ताळलेली लेकरं शांत बसतील
ते करतील बहुतेक त्यां���्या रक्ताने
संसदेचा अभिषेक, या आशेवर
किं संसदतले मुडदे त्यांच्या
रक्ताने जिवंत होतील
आणि बोलू लागतील मेलेल्या लोकशाही साठी !
✍️संदेश शालिनी संभाजी कर्डक
Officer trainees of the Indian Revenue Service (IT) called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The President said that a fair and transparent tax system fosters equity and strengthens the foundation of inclusive and sustainable growth. She said that ability of IRS officers to analyse complex financial transactions, trace illicit financial flows across borders, and unravel intricate corporate structures, makes them indispensable partners in advancing the nation’s journey towards the goal of Viksit Bharat.
लोकसभा अध्यक्ष म्हणतात की महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ला करणार होत्या. त्या काय गुंड मवाली आहेत का? जनतेने निवडून दिलेल्या खासदार आहेत.
काय फुसक्या सोडता!
पंतप्रधान अमेरिकेला घाबरतात, चीनला घाबरतात , नरवणेंच्या पुस्तकाला घाबरतात, आता महिलांना पण घाबरतात आणि म्हणे ५६ इंचाची छाती...
मुंबई तक या मराठी न्यूज चॅनेलचे आणि त्यांच्या सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक जाहीर आभार!!
विशेषतः अनुजा धाकरस, अभिजित कारंडे आणि संपादक साहिल जोशी सर.
तुम्ही महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून जी पत्रकारिता उभी केली आहे,तिचे कौतुक शब्दांत मांडणे खरोखरच कमी पडते.❤️
कोरेगाव पार्क जमीन घोटाळा उघड करणाऱ्या झी २४ तास चे संपादक कमलेश सुतार यांना मानलं पाहिजे... दरवेळी अत्यंत धाडसाने प्रसंगी आपल्या व्यवसायिक कारकिर्दी वर काही परिणाम होईल का ? याचा विचार न करता ज्या पद्धतीने काही मुखवटे ते उघडे पडतात ��े काबिल–ए–तारीफ आहे.
कमलेशजी, ओंकार वाबळे , अभिजीत कारंडे, मंदार गोंजारी , हर्षदा परब यांच्यासारख्या पत्रकारांमुळे लोकशाही च्या चौथ्या खांबाला वाळवी लागणार नाही अशी आशा टिकून आहे.
@kamleshsutar @Omkarwable0153 @AbhijitKaran25 @mandar_gonjari
Budget 2025:
• The bjp that spoke of abolition of income tax, around the years 2012-14 before election, atleast is now getting more liberal and negotiating with tax payers on slabs and rebates (with a lot of conditions and hidden clauses).
This is the power of the citizens that brought them to 240, from a majority government that took us Bhartiyas for granted.
• Now that the Govt speaks about income tax rebates and exemptions, also do tell us of how to earn that much?
Or atleast in that bracket?
When unemployment is at its highest, there’s no mention of a solution to it.
• I’m indeed very happy for Bihar, for the mentions it got in the budget speech.
I’m hoping the state has already got the ₹1.25 lakh crores package as promised by bjp in 2015, and then the big package the bjp promised in 2024.
I wonder if the current announcements truly fulfil the needs of the people of Bihar, and if this is not a deviation from the ideology of the need for one nation, one poll, by the party that proposed it.
• However, not a single mention of Maharashtra is an outright insult to the state of Maharashtra- the state that contributes the highest taxes, including one of the highest GST consistently.
While the state doesn’t get its due and full GST in time, neither do we get funds for development, the BJP has consistently neglected Maharashtra in all its budgets since 2014.
Are we getting punished for electing the bjp’s 100+ mlas in all 3 state elections?
What is our sin that we are treated so badly by the bjp and its union government?
• A mention of UDAAN to invest in 120 new airports. Patna airport was mentioned, but Pune’s new airport that has been a consistent demand, and despite the civil aviation minister (MoS) being an MP of Pune, no mention of the same.
Also which 120 airports?
What about those that started and then shut down in the past 10 years?
• Capital Expenditure was proposed at ₹11.1 lakh crores last year and ₹10.1 lakh crores were actually spent. Now the government has proposed ₹11.21 lakh crores.
Essentially the bjp, while speaking of infrastructure growth, is actually working on creating a contractor based economy- favourite contractors get contracts- make horrible roads like Mumbai- Goa/ Mumbai- Nashik / Mumbai- Ahmadabad.
• The common person still grapples with a hike in State Transport Buses and auto rickshaw fare hike in Maharashtra.
The people still face inflation in the daily market buys like onion, tomato, potato- what is the solution of the government to make it affordable, without reducing the income of the farmers?
ज्या बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला खासदार-आमदार केले, ज्या जनतेने आमच्या निवडणूक चिन्हावर विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिले त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही.
ओमराजे निंबाळकर, खासदार
@OmRajenimbalkr
MSME मधील समाधान पोर्टलवर EPFO बद्दल कामगारांच्या अनेक तक्रारी येत आहेत, त्या तक्रारींबद्दल प्रतिसाद मिळत नाही. ह्यावर सरकार काय उपाय करणार आहे?
- अनिल देसाई, खासदार
@ianildesai
#EVM हॅकिंगबाबत चर्चा आणि संशयांना आणखी बळ देण्यासाठी दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी Live प्रात्यक्षिक सादर केले.
त्यांनी ईव्हीएम हॅकिंगची प्रक्रिया स्पष्ट करताना दावा केला की, सीक्रेट कोडच्या मदतीने निवडणूक निकाल प्रभावित करता येऊ शकतो.