अहमदाबाद जवळ एअर इंडिया फ्लाईट AI171 या विमान अपघाताची घटना मन सुन्न करणारी आहे. या दुःखद घटनेने संपूर्ण देशावर शोककळा निर्माण झाली आहे.
या दुर्घटनेत 200 हून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. ���ा दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, ही प्रार्थना.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री विजय रूपाणी यांचे या अपघातात निधन झाले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेले श्री. विजयभाई रूपाणी आणि मृतक नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांती।
अहमदाबाद के पास एयर इंडिया की फ्लाइट AI171 की हुई विमान दुर्घटना अत्यंत पीड़ादायक और मन को सुन्न कर देने वाली है। इस दुःखद ह���दसे से पूरा देश शोकसागर में डुबा है।
इस दुर्घटना में 200 से अधिक नागरिकों ने अपनी जान गंवाई है। कई लोग घायल हुए हैं। घायलों का उपचार जारी है और उनकी शीघ्र स्वस्थ होने की मैं प्रार्थना करता हूँ।
इस दुर्घटना में गुजरात के पूर्व मुख्यमंत्री और वरिष्ठ नेता आदरणीय श्री विजय रूपाणी जी का भी दुर्भाग्यवश निधन हो गया है। श्री विजयभाई रूपाणी सहित सभी दिवंगत नागरिकों को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। ईश्वर उनकी आत्मा को शांति दे। उनके परिवार के इस दुःख में मैं सहभागी हूँ।
ॐ शांति।
#PlaneCrash #Ahmedabad #Gujrat
कोविड में रूस से जब S400 खरीदा जा रहा था तो अमेरिकन प्रतिबंध CAATSA द्वारा भारत को रोकने की हर कोशिश की गई थी।
जब राफ़ेल ख़रीदा जा रहा था तो कॉंग्रेस ने उसे रोकने के लिए एड़ी चोटी के ज़ोर लगा दिए थ���।
🟧 07 - 05 - 2025 |📍मुंबई
महाराष्ट्रातील शेत रस्ते, पाणंद रस्ते तसेच गाव रस्ते ज्या गावांना, ���ेतकऱ्यांना उपलब्ध नसतील तर शासनाने तरतूद करून तशा प्रकरणांमध्ये जमीन अधिग्रहण करून सदर रस्ते उपलब्ध करून देणे, मागासवर्गीय समाजाकडे ज्या गायरान जमिनी आहेत सदर गायरान पट्टे नावावर करून देणे, वक्फ बोर्ड अमेंडमेंट सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने महाराष्ट्र शासनाने देखील मध्यस्थी करून केंद्राने केलेल्या कायदा योग्य आहे अशी बाजू मांडणे व शासनाने शेतकऱ्याला दुष्काळामुळ�� झालेली नुकसान भरपाई देताना शेतमजुरांना देखील त्याच तुलनेत नुकसान भरपाई द्यावी या सर्व विषयांबाबत मंत्रालयात बैठक घेतली.
बैठकीस ॲड. जयश्री पाटील, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर मान्यवर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
🟧 06 - 05 - 2025 |📍अहिल्यानगर
विळद घाट, अहिल्यानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘सिंधू' या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत केले.
यावेळी, विधान परिषदेचे सभापती प्रा. डॉ. @RamShindeMLA जी, जलसंपदा मंत्री @RVikhePatil, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजपा महाराष्ट्र कार्याध्यक्ष @RaviDadaChavan यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #AhilyaNagar #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Horrible❗️Height of tyranny ❗️
People of Maharashtra will never forget and forgive this visual !
We strongly condemn Karnataka’s Congress Government!!!
महाराष्ट्रातील जनता हे दृश्य
कधीच विसरणार नाही!
कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध!!!
#बाप्पा_विरोधी_कांग्रेस#AntiGaneshaCongress
#KarnatakaCongress