सन्मा. बाळासाहेब ठाकरे यांनी, सन्मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी अनेक दगडांना शेंदुर लावला, ते देव झाले. अचानक मिळालं, लायकीपेक्षा जास्त मिळालं म्हणून त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे.
- शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे-पाटिल
आता जिंकेपर्यंत लढायचं! #शिवगर्जना 🚩मालेगाव
#UddhavThackeray #ShivsenaUBT
मालेगाव येथे श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला जात असताना रस्त्यावर एक वयोवृद्ध जोडपे "मुलांनो भरपूर गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू एकही गाडी थांबायला तयार नाही तुम्ही मला माझ्या गावी सोडून द्या" मग काय👇💪💪🚩शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे काय करणार
@AUThackeray
जिस तरह नाथूराम गोडसे, महात्मा गांधी के विचारों को नहीं मार पाया।
उसी तरह आज भी BJP-RSS के लोग आने वाले 100 साल में भी गांधी और उसके विचारों को नहीं मार पाएंगे।
: 'संकल्प सत्याग्रह' में @srinivasiyc जी
ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात देणंघेणं नव्हते ते आज आपले स्वातंत्र्य गिळायला निघाले आहेत ..आपण गुलाम होणार का?तुमच्या ताकदीच्या जोरावर लढायला उभा आहे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
#UddhavThackeray
भाजप बोलतात , काँग्रेस सोबत गेलात हिंदुत्व सोडले..
मी तुम्हाला विचारतो, मी मुख्यमंत्री असताना हिंदुत्व सोडल्यासारखं अस मी काय केले ते दाखवा
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख
आता जिंकेपर्यंत लढायचं! #शिवगर्जना 🚩मालेगाव
#UddhavThackeray#shivsenaubt
"खुशी के दौर दौरे से है यां रंजों मुहन पहिले
बहार आती हैं पीछे और खिजां गिरदे चमन पहिले
मुहिब्बाने वतन होंगे हजारों बेवतन पहिले
फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले"
ही गझल मुख्यमंत्र्यांचे दैवत विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात असताना "उर्दूत" लिहिली आहे.अश्या अनेक गझल त्यांनी तुरुंगात असताना उर्दूत लिहिल्या आहेत.इतिहासाची काहीही माहिती नसनाऱ्या मुख्यमंत्री साहेबांनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.घटनेने 14 वी राज्यभाषा म्हणून उर्दुला मान्यता दिली असताना देखील एका राज्याचे मुख्यमंत्री त्या भाषेचा अवमान करत असतील तर त्यांच्या एकूणच आवाक्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात.
मालेगावातील मुस्लिम बहुल भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचे बॅनर्स उर्दूमध्ये,
पोस्टरवरील उर्दू भाषेवर काही हिंदुत्ववादी पक्षांचा आक्षेप,
मग आता या पोस्टर्सला काय म्हणायचं?
@AUThackeray@OfficeofUT
इस देश के लोकतंत्र को मेरे परिवार के खून ने सींचा है।
जो सोचते हैं कि हमें अपमानित करके, एजेंसियों से छापे मरवाकर हमें डरा देंगे, वो गलत सोचते हैं।
हम डरने वाले नहीं हैं।
: 'संकल्प सत्याग्रह' में @priyankagandhi जी