मंगल प्रभात लोढा यांना विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल 1457 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर भरतीमधील जॉईन झालेले आणि वेटिंग लिस्टमधील उमेदवारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!आपल्या सहकार्यामुळे ITI मध्ये भरती प्रक्रियेचा यशस्वी अंमल झाला आहे,याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३
प्रति,
मा. मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
महाराष्ट्र राज्य
विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत.
माननीय महोदय,
आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे.
"कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे.
आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@MPLodha@mieknathshinde
महाराष्ट्रात प्रथमच कौशल्य विकास दिंडी...🚩
आयटीआयच्या ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग...
माध्यमांशी साधलेला संवाद...
📍भैरोबा नाला, रेसकोर्स जवळ, पुणे.
#Vari#Vitthal#PandharpurVari#KaushalyaDindi
सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा दिवस नारीशक्तीच्या सन्मानाचा आणि गौरवाचा आहे. आज भारतीय महिलांचा यशाचा डंका संपूर्ण जगात वाजत आहे. देशातील लाखो महिला आज भारताला आणि भारताच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा देत आहेत.
स्त्रीशक्तीची ही ऊर्जा विकसित भारताला नवीन ओळख देत आहे. पंतप्रधान आदरणीय @narendramodi जींच्या नेतृत्वाखाली संसदेत 'नारीशक्ती वंदन विधेयक' मंजूर झाले. यामुळे देशाची लोकशाही आणि समाज अधिक मजबूत होईल. मोदी सरकार देशातील महिला शक्तीच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे.
आपण पण या मोहिमेत सहभागी होऊया, महिलांना अधिक सक्षम बनवण्यात योगदान देऊया!
#WomensDay #InternationalWomensDay2024 #maharashtra #NariShaktiForNewIndia
@CMOMaharashtra शिल्प निदेशक १४५७ पदांसाठीची भरती २ वर्षे झाली रखडली आहे. १४-१५ तारखेला येऊ घातलेल्या आचारसंहिता पाहता लवकरात लवकर निकाल लावून नियुक्त्या द्याव्या ही विनंती.
@MPLodha@maharashtradvet
आजच न्यूज चॅनल Headlines पाहिल्या, त्यानुसार 14/15 मार्च ला लोकसभा निवडणुकासाठी आचारसंहिता लागू होण्याच्या सूचना निवडणूक आयोग देऊ शकते अशी माहिती मिळत आहे.
आचारसंहितेपूर्वी DVET विभागाने जा.क्र.1/2022 -1457 जागांचे निकाल,नियुक्त्या जाहिर करावी विनंती.
DVET सरळसेवा भरती 2022
जागा 1457
मॅटमधील डिग्री + डिप्लोमाच्या वादातील केसमुळे 1000 लोकांच्या नियुक्त्या रखडल्यात
न्यायालयाचा नियुक्त्यांना कोणताही अडथळा नसताना सरकार निकाल आणि नियुक्त्या द्यायला विलंब का करतंय?
तातडीने निकाल जाहीर करून नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत
@MPLodha
@MPLodha साहेब, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना DV चा निकाल व पुढच्या प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध कराव्या.
@mlamangeshbjp दादा कृपया ह्या विषयात लक्ष द्या. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती द्यावी.🙏
ये अपना हक मांग रहे हैं
6 साल में एक भर्ती निकाल रहे हैं
और 3 लाख से अधिक पद खाली हैं और
वैकेंसी आई है- 5696
क्यो मज़ाक बना रहे हो??
सैलरी उनके घर वालो के टैक्स से आ रही है
पोस्ट बढ़ाओ
आयु में छूट दें
#IncreaseRailwayALPVacancy@RailMinIndia@AshwiniVaishnaw
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पढ़ने के लिए रात-रात भर जाग रहे है,
नौकरी की चाह में हर रोज भाग रहे है,
बेरोजगारी का दर्द उनसे पूछों यारों
जो युवा बूढ़े माँ-बाप से पैसा मांग रहे है।
@AshwiniVaishnaw
40 passengers travelling on the Bharat Gaurav train from Chennai to Pune suffered from food poisoning.
As per the sources in the Ministry of Railways, a private player is operating the service. The ministry will take action against the company, sources added.
Today, Department of Posts is recognized as "Top Performer" and "Leading Content Provider" on iGOT by Board of Karmayogi Bharat, DoPT. Shri Vineet Pandey, Secretary (Posts) shared the exciting journey of DoP in Mission Karmayogi.
@DoPTGoI@iGOTKarmayogi
काल आपल्या ITI Instructor भरती च्या मागण्यांना पाठिंबा देऊन सदर जबाबदार #dvet च्य अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना स्वतः भेटून माहिती घेतली व पुढे ही अगदी joining पर्यंत मदत करण्याचे आश्वसन दिलं त्याबद्दल आदरणीय आमदार @mlamangeshbjp यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏻