@DrSEShinde@DurgeshBachhav धन्यवाद साहेब आपले उपकार कधीही विसरणार नाही,जे 14 वर्षात झाले नाही ते तुम्ही 12 दिवात करून दाखवले आणि आमचा 14 वर्षाचा वनवास संपवला🙏🙏
#संगणकपरिचालक
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे, त्या पूर्वसंध्येला आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
संगणकपरिचालकांच्या न्याय व हक्कासाठी उद्या 27 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणकपरिचालक बेमुदत कामबंद आंदोलन करून 01 मार्च 2023 रोजी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनाववरील आंदोलनात हजारोंच्या संख्येत सहभागी होणार !
धन्यवाद #abpmajha 🙏🙏
#मुंबई_मोर्चा#संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्य संगणकपरीचालकांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत आकृती बंध मध्ये सामावेश करून किमान वेतन देण्यासाठी दिनांक 01/03/2023 रोजी आझाद मैदान मुंबईत विशाल धरणे आंदोलन हजारो च्या संख्येत संगणकपरिचालक बांधव भगिनी होणार दाखल.....
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@mieknathshinde@Dev_Fadnavis महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनते पर्यंत पोहचवण्याचे काम ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांच्या मार्फत केले जाते, तरीही मागील 11 वर्षांपासून आम्हांला न्याय नाही, शासनाला गतिमान महाराष्ट्र बनवायचा असेल तर आम्हाला न्याय द्या.