@CMOMaharashtra संगणक परिचालकांना माहिती व तंत्रज्ञान महामंडळामधून नियुक्ती देणे संदर्भात १० दिवसात मीटिंग लावण्यात येईल असे उत्तर महाराष्ट्राच्या सभागृहात दिले आहे त्याला १० दिवस उलटून गेले तरी त्याबाबत अद्याप काही हालचाल नाही तरी आपण लवकरात लवकर मीटिंग लावून निर्णय घ्यावा.
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/xcR13KUx88
ताई आम्हाला 65 हजार पगार असता तर आम्ही उन्हात , उपाशी कशाला आझाद मैदानावर सलग चार दिवस रात्रं दिवस बसलो असतो.आमच्या भगिनी सुद्धा लहान लहान बाळाला घेऊन आल्या असत्या काय?ताई तुम्ही थोडा विचार करून वक्त्यव्य करायचे होते.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@Pankajamunde@raosahebdanve@BJP4India फक्त संग्राम प्रकल्पाचे नाव बदलून आपले सरकार केले म्हणजे सर्व काही होत नाही संग्राम मध्ये असलेल्या 3372 संगणक परिचालकांचा रोजगार हिसकावून घेतला त्याचे काय? Csc-spv कंपनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करते त्याचे काय?प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांना वर्षवर्ष मानधन नाही त्याचे काय?
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने व प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे -"संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे"ही मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,आज ट्विटर वर देशात संगणकपरिचालक हा हॅशटॅग न 1 वर आहे,तुम्ही निर्णय दिल्यावर तुमच्या अभिनंदनाचा हॅशटॅग हा जगात टेंडिंग ला क्रमांक 1 व संगणकपरिचालक ठेवतील.
#संगणकपरिचालक
ताई काय निर्णय घेणार ...?
कंपनी ला दुखावणार नाहीत त्या आता निर्णय घ्यायचा आहे तो @Dev_Fadnavis@CMOMaharashtra साहेबांना... आणि आता जर निर्णय घेतला नाही तर मग पुन्हा पुढील टर्म मध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून काम करण्याची वेळ येणार हे नक्की
अब की बार #संगणकपरिचालक ठरविणार
मा.@Pankajamunde ताई शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक
ऐतिहासिक ट्विटर मोर्चा.
संगणक परिचालकांचा ट्विटर वर राडा.
भारतातील ट्विटर ट्रेंड मध्ये 1 क्रमांकावर एकाच हॅश टॅग
*#संगणकपरिचालक*
ना झेंडा हाती,
ना कुठलं बॅनर
ना कुठली रॅली,
ना नारे बाजी
#संगणकपरिचालक ट्विट करती
आपल्या भविष्या साठी
*संघटन हि शक्ती है।।*
@SiddheshwarMun7
#संगणकपरिचालक@CMOMaharashtra@Pankajamunde
ग्रामीण भागातील विकासासाठी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना वर्षातून केवळ दोन वेळा पेमेंट मिळते याला कारणीभूत केवळ
CSCegov
आहे भ्रष्टाचारी कम्पनीला बाजूला सारून,27000 कुटुंबांना न्याय द्या हीच अपेक्षा
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालक नावाचे वादळ आपली मागणी घेऊन 27 ला मुंबईत दाखल होत आहे,राज्याचे प्रमुख आणि आय.टी.विभागाचे मंत्री म्हणून आपण निर्णय द्यावा,जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाहीत.
@Pankajamunde,@TV9Marathi,@abpmajhatv#संगणकपरिचालक