अभी नहीं तो कभी नहीं संगणक #संगणकपरिचालक काय करू शकतात ते दाखवून देऊ या सरकारला नागपुर मोर्चाची पुनर्वर्ती होत आहे मुंबईला येत्या 27/11/2018 ला चलो मुंबई#संगणकपरिचालक मुंबई जाम होणारच
मा.@dev-fadhanvis साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालक वाटा आहे त्यांना IT महामंडळ मघ्धे सामावून घ्या व् किमान वेतन 15000 रु घ्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दखवु असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणक परिचालक @pankajamunde@siddheshwarmunde7@abpmjhatv
@Dev_Fadnavis@Pankajamunde शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis वर्तमानपत्रे व TVचॅनल सुद्धा कंपनीच्या भ्रष्टाचाराचे सखोल माहिती मिळवून शासनाच्या लक्षात आणून देत आहे पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.साहेब संगणक परिचकाचा अंत घेऊ नका व संगणक परिचालकांना न्याय देऊन आयटी महामंडळ कडुन कायम नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब राज्यातील ग्रामसेवक म्हणतात सरपंच म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी संगणकपरिचालकाची नियुक्ती करा पण शासन कंपनीला मध्ये टाकून संगणकपरिचालकावर का अन्याय करत आहे?महाराष्ट्र आय.टी
महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्रतील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांची प्रश्न तातडीने निकाल कडून आय.टी. महामंडळमध्ये पदनिर्मिती करुन कायम स्वरूपी नियुक्ती द्यावी.
@Dev-Fadnavis
@pankajamunde#संगणकपरिचालक
मा.Dev-Fadnvis,@pankajamunde,@kdhavse,@Tv9Marathi,@abpmajatv,@zee24taaas news,येतोय आम्ही मुंबईला ....जरा जपून या वेळला आम्ही संगणक परिचालक खोट्या आश्वासनांना बाळी पडणार नाही.जोपर्यंत आम्हाला आय.टी माहमंडळात नियुक्त मिळत नाही तो पर्यन्त मुंबई सोडणार नाही.#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब आपणास विंनती आहे.
27 तारखेच्या आत आपण संगणक परिचालक यांची नियुक्ती IT विभागाकडून करावी नाही तर संगणक परिचालक हे वादळ मुंबई विधान भावनावर धडकणार #संगणक परिचालक
मा.Dev-Fadnavis,@pankajamunde@kadavse साहेब या विकासात राज्यातील हजारो संगणक परिचालकांनी पण प्रामणिक काम करुन् डिजिटल महाराष्ट्राचे काम केले आहे,संगणक परिचलकांना IT महामंडळ।त नियुक्ती दया
अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाहीत.abpmajhatv,@TV9marathi@Zee24taasnews
#संगणकपरिचालक