शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे पात्रता असूनही अजून शिक्षक तर होऊ शकला नाही पण स्वतः कडे असलेल्या कौशल्याच्या आधारे तू तूझे कार्य सुरु केले आहे ..
खूप छान कल्पेश सर👍👌👌👌👌
#म#मराठी@MarathiRT@MarathiBrain@ShelarAshish@Dev_Fadnavis
@KALPESHTHAKRE99
मन शाळेत शाळेत!
मा.@TawdeVinod साहेबांच्या भरवशावर गेली दोन वर्षे वाट पाहूनही #शिक्षकभरती न झाल्यामुळे आजही महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगार अभियोग्यताधारक व शिक्षकांपासून वंचित विद्यार्थी प्रतिक्षेतच राहणार.
गेल्या ९वर्षाच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळणार तरी कधी?@ShelarAshish
आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि नवीन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री पदी आशिष शेलार हे नवे मंत्री झाले पण #शिक्षकभरती करण्यासाठी संघर्ष करताना डी एड बी एड धारकचे प्रश्न मांडताना @TawdeVinod साहेबांशी विरोध प्रतिविरोध झाला पण काही असो माणूस मनाने लय दिलदार होता. @VinodTawde_Maha
भावी शिक्षकांना गुणवत्ता असूनही शाळेत शिकवण्यापासून रोखणारी दिरंगाई @ShelarAshish यांनीही अनुभवलीय. ते गुणवत्ता असूनही सत्तेपासून दूरच राहिले!
दिल्लीतील नेतृत्वावर छाप पाडण्याइतपत भरारी घेताना वांद्र्याच्या गल्लीतील संपर्क न तोडणारा हा नेता न्याय देईल, हा विश्वास आहे! #शिक्षकभरती
नवीन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री पदी नियुक्त @ShelarAshish ji आपलं डी एड बी एड ,एम एड स्टुडंन्ट असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आता आपण #शिक्षकभरती च्या कार्याला गती देऊन हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावलं ही अपेक्षा ..@TawdeVinod
मा. @ShelarAshish साहेब आपली शालेय शिक्षणमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सर्व भावी शिक्षकांच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन...!!
#शिक्षकभरती_24000 च्या नावाखाली बेरोजगारांवर जो अन्याय झाला त्या सर्वांना तुम्ही न्याय द्याल अशी अपेक्षा आणि विश्वास
@ShrimantSakal
#शिक्षकभरती चा बडवून ढोल ढोल
अभियोग्यताधारकांना फिरवले गोल गोल
गुणवत्तेला देणार म्हटले मोल मोल
पण चुकीचे Grकाढून भरतीमध्ये वाढवले घोळ घोळ
सगळ्या घोषणा लागल्या ठरायला फोल फोल
आता सावरेना हा सारा तोल तोल
मग सोडून दिला तो शिक्षणमंत्र्यांचा रोल रोल?
खरे होणार शिक्षकभरतीचे बोल?
तावडेंचा कारभार होता गोल गोल
शिक्षणांचा वाजवला होता ढोल ढोल
शेलार तरी सावरणार का तोल?
शेलार, तुमच्यावर भरोसा ठेवायचा का?
नवनिर्वाचित शिक्षणमंत्री @ShelarAshish यांचे अभिनंदन!
स्टेट बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देऊन केलेल्या अन्यायाला न्याय द्या. @TawdeVinod
पोर्टलसोबतच खातेही 'पवित्र' बनावे आता. शिक्षकभरतीची चातकांसारखी वाट पाहणाऱ्या डीएड, बीएडधारकांसाठी चांगली बातमी. श्री विनोद तावडे यांच्याऐवजी श्री आशीष शेलार नवे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री @ShelarAshish#शिक्षकभरती
विरोधकांनी अखेर प्रचारासाठी का होईना मुद्दा वापरला. सरकारला लाज वाटत नाही का विचारलं! सत्ताधाऱ्यांचं काय? आता तरी बोलाच!
#शिक्षकभरती खोळंबूनच. कुणी फारसं काही बोलत नाही. पुन्हा सहा महिन्यांनी तोच #एकचप्रश्न उद्या बळ असूनही सरकार स्थापनेपासून रोखलं तर तुम्ही काय कराल?