सध्या विद्यार्थी म्हणून एकच प्रश्न पडतो !
काय जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे!❤️
आम्हाला खरंच नवल वाटतंय. असं एमपीएससीच्या
इतिहासात पहिल्यांदाच होत असेल की विद्यार्थी आपापल्या घरी मस्त कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायला गेले आहेत आणि आमचे युवा नेतृत्व
श्री. निखिल पाटील सर आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी फक्त संघर्ष आणि आंदोलनच पाहिले होते, पण असं काहीतरी पहिल्यांदाच होत आहे. एकदा का आदरणीय मुख्यमंत्र्यांनी OBJECTIVE ची हाक ऐकली की आम्ही दिवाळी साजरी करून पुण्यात येऊन पुन्हा अभ्यासाच्या लढाईला तयार होऊ.
इथून पुढे एक समाधान नक्की असणार, जोपर्यंत आमचे निखिल सर मैदानात आहेत तोपर्यंत आंदोलन करायची गरज पडणार नाही.
#objective2027 🔥
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NikhilPatil_MH
जवळपास 99% + विद्यार्थ्यांची मागणी ही Objective ची आहे. @Dev_Fadnavis साहेब आपण बोलल्याप्रमाणे दिवाळीआधी Objective ची घोषणा करुन सर्वसामान्य विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करावी. आम्हाला आशा आहे की तुम्ही लवकरच सकरात्मक निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil#Objective2027
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, या प्रकरणात कोणतेही राजकीय गणित न मांडता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सखोल चौकशीची भूमिका घेतली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे.
याच भूमिकेतून विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी, परीक्षेचा पॅटर्न, कॉमर्स कॅडरबाबतच्या शंका-अडचणी यांसोबतच आगामी ३ जानेवारीच्या परीक्षेत इंजिनिअरिंग व इतर तांत्रिक संवर्गातील तसेच नर्सिंग सह पदांचा समावेश व्हावा आणि किमान १२ हजारांहून अधिक पदांची जाहिरात यावी, ही आग्रही मागणीही मांडली.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात पदभरतीचा मार्ग मोकळा होईल,असा विश्वास मला देवेन जींवर आहेच पण त्यासोबतच आयोगाची जबाबदारी देखील परीक्षा पारदर्शक आणि वेळेवरच होण्यासाठीची असावी अशी मागणी देखील देवेनजींकडे केली आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलनात, सोशल मीडियात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, तुमच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू..! काळजी नसावी.
तुमचाच,
निखिल पाटील
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra
ज्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री Objective Pattern घोषणा करतील, त्या दिवशी प्रत्येक महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला श्री योगेश नवले पाटील सरांसारख्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा अभिमान वाटेल परप्रांतीय घुसखोरी थांबवल्याबद्दल आणि पारदर्शक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल! 🔥
ये आदमी रोज़ नए कीर्तिमान बना रहा है।
पहले एक दो साल में पलटता था, फिर 4 से 6 महीने में पलटने लगा। अब अपने ही पुरानी रिकॉर्ड तोड़ते हुए एक हफ्ते में ही पलटने का नया विश्व कीर्तिमान बना दिया है।
आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी माझी सदिच्छा भेट घेऊन आपल्या विविध अडचणी व मागण्या मांडल्या. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा पद्धती ‘ऑब्जेक्टिव्ह’ स्वरूपाचीच व्हावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना, प्रशासकीय अधिकारी बनून देशाची व राज्याची सेवा करण्याची त्यांची जिद्द आणि तळमळ प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने आधीच ‘व्ही. राधा समिती’ गठीत करण्यात आली असून सकारात्मक निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.
आज विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन, विद्यार्थ्यांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री महोदयांची लवकरच भेट घेणार असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन!
#MPSC #Maharashtra #Studentswelfare #StudentsFirst #MPSCReforms
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@ChDadaPatil@BJP4Maharashtra
माझे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत संभाजीनगर येथे आयोजित ‘प्रौढ-प्रताप-पुरंदर’ या भव्य महानाट्याच्या शिवसोहळ्यास उपस्थित राहिलो.
देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या संयोजनातून आणि राजेंद्र साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला लाखो शिवभक्तांची उपस्थिती लाभली. छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर घडवणारा हा सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी १,००० पाण्याच्या टाक्यांचे, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी संत-महंत, मंत्रीमहोदय, आमदार, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@sable_rajendra
From struggling to pay rent on the show to becoming its first finalist and a two-time Ultimate Ruler @Shehzad_Ind’s journey on Rise and Fall S2 has been incredible.
All the best, Shehzad! You’ve earned this moment. 👑
#JantaKaShehzada
Rajdeep calls himself Neutral Journalist
But is partying with Abhijeet Dipke, Saurav Dass and rest CJP-AAP Leaders. Only propaganda journalists are there.
His wife is TMC MP
He cheers after seeing few public in Rahul Gandhi's rally.
He didn't release Cash4Vote sting
He got Padma from Congress
But yes, he's neutral journalist.
आपल्या सर्वांच्या मागण्या सातत्याने सरकार दरबारी मांडण्याचे काम करणारे आणि तेवढ्याच आपलुकीने विचारणारे देवेंद्रजी सुध्दा एवढा विश्वास ठेवतात निखिल आलाय तर नक्कीच विद्यार्थ्यांचा मागण्या घेऊन आला असतील,मागच्या काही महिन्यानंपासून अनेक वेळा निखिल पाटलांनी mpsc विद्यार्थ्यांसाठी cm साहेबांची भेट घेऊन त्याच्या गोष्टी मार्गी लावण्याचे काम केले आहे..कुठे गाजावाजा न करता विद्यार्थी हित पुढे करून तुम्ही काम करत आहात हे सगळे विद्यार्थी बघत आहे दादा..🔥
आमचा मुद्दा मार्गी लावला की mpsc इतिहासात आपले नाव cm साहेबासोबत अजरामर होईल यात शंकाच नाही.
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@Objective2027
आज महाराष्ट्रातली श्रीमंत कोचिंग माफिया आणि काही अधिकारी आमच्या विरुद्ध उभे आहेत, पण आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण उभे आहेत? तर आमचे युवा नेतृत्व करणारे निखिल पाटील सर! खरंच, ह्या व्यक्तीला मानतो मी! इतके वयाने लहान असून निखिल पाटील सर इतक्या मोठ्या लॉबीला न जुमानता आमच्यासोबत उभे आहेत. 🔥
काल पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी राज्यव्यापी शिष्टमंडळाच्या माध्यमातून ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतानाच विद्यार्थ्यांच्या नव्याने समोर येणाऱ्या अडचणी आणि प्रश्नही साहेबांसमोर मांडले. यामध्ये Descriptive, Objective आणि Hybrid या तिन्ही परीक्षा पद्धतींचे पर्याय, तसेच Commerce Cadre आणि Engineering Cadre मधील प्रश्नांवरही चर्चा झाली.
या भेटीदरम्यान एक गोष्ट विशेष भावली. साहेबांनी स्वतःहून हाक मारत विचारलं, "ये निखिल, काय म्हणतोस? काय समस्या घेऊन आला आहेस?" मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आस्थेने विचारपूस करणं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. आगामी काळात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवूनच शासन निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी दिला.
माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण वर्षानुवर्षे मेहनत घेत आहेत. घरच्या परिस्थितीशी संघर्ष करत, अनेक अपयश पचवत केवळ एका संधीच्या आशेने अभ्यास करत आहेत. तुमच्या या मेहनतीची आणि स्वप्नांची जाणीव ठेवूनच मी सातत्याने तुमचे प्रश्न शासनदरबारी मांडत आलो आहे. तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणं असो किंवा त्यावर निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणं असो, मी तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहणार आहे.
माझ्याबद्दल वेगवेगळे फेक नॅरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण करण्याचे आणि प्रत्यक्ष कामापेक्षा श्रेय घेण्याचे प्रयत्न होत आहेत. पण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सुज्ञ आहेत. कोण प्रत्यक्ष मैदानात उतरून लढतंय आणि कोण केवळ श्रेयासाठी पुढे येतंय, हे त्यांना चांगलंच कळतं. त्यामुळे अशा प्रयत्नांना विद्यार्थी कधीही थारा देणार नाहीत, हा माझा विश्वास आहे.
मला कोणत्याही कामाचं वैयक्तिक श्रेय नको; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा, एवढीच अपेक्षा आहे.
तुमचा विश्वास हीच माझी ताकद आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा हीच माझी जबाबदारी आहे.!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
तुकाराम मुंडेसाहेब सातत्याने डिस्क्रिप्टिव्ह हाच एकमेव पर्याय अधिकारी घडवण्यासाठी आहे, अशा मताचे दिसतात.
साहेबांनी स्वतःच्या पुस्तकात लिहिले आहे की, UPSC क्वालिफाई होत असताना, एमपीएससीमधून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या नोट्स वाचून DySP पद मिळवले; पण त्यांना स्वतःला एमपीएससी क्रॅक करता आली नाही, कारण तो अपारदर्शकतेने भरलेला वर्णनात्मक पॅटर्न एमपीएससीमध्ये चांगल्या प्रकारे राबवला जात नव्हता.
आणि आदरणीय तुकाराम मुंडे सर, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसोबतच सारांश लेखन, निबंध हेदेखील हे देखील विषय होते आणि ते UPSC सारखे क्वालिफाईंग नव्हते, मेरीटमध्ये काउंट हॉट असायचे. आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नको आहे, कारण एमपीएससीची वर्णनात्मक परीक्षा घेण्याची क्षमता नाही.
२०२५ चे पेपर रिचेकिंगला गेल्याचे कधीतरी कोणत्या राजयात झाले आहे का?
आणि आदरणीय तुकाराम मुंडे सर, आम्ही सर्व विद्यार्थी तुम्हाला विनंती करतो की, जर महाराष्ट्रात वर्णनात्मक पॅटर्नच राबवायचा असेल, तर तुम्ही MPSCचे चेअरमन बना. आमचा तुमच्यावर डोळे झाकून भरोसा आहे; आम्ही डोळे बंद करून वर्णनात्मक पॅटर्न स्वीकारू, पण त्यासाठी तुम्ही स्वतः एमपीएससीचे चेअरमन बना.
नाहीतर आमची मागणी OBJECTIVE चीच राहणार आहे, कारण आमची उमेदीची वर्षे रिचेकिंगमध्ये वाया जात राहतील.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS@RahulAsks @Nikhil_A_Patil @Dhananjay4INC