@CMOMaharashtra रिसर्च शिवाय प्रगती होऊ शकत नाही अस म्हणतात पण खरच सरकारी वेळकाढू धोरण आम्हा सर्वसामान्य घरातील गरज असलेल्या मुलींना,Students जे Ph.D च्या वाटेला कधी जाऊ नये,याची तजवीज ही व्यवस्था सोयीस्कररीत्या करु पाहतीय का ? हा प्रश्न मला पडतोय.याचे उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदय देतील का ?
"Today,students stood together,raising their voices for PHD felloship from Sarathi Maharashtra.Our protest is a call for justice, equality, and better Research from last 8 day at Pune,Maharashtra,India.
#justiceforsarthiphdfellowship
मागील ८ दिवसापासून सारथी संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थी आंदोलन करत आहेत सरकार दखल घेत नाही मराठ्यांबद्दल एवढा द्वेष का?
#१००% Fellowship
# न्याय चाहिए