#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
#हसनमुशरिफ_बनले_मुशर्रफ
उमेद अभियनातिल 3000 कंट्राती कर्मचारी व 50 लाख महिलांचे उमेद अभियान CSC ला स्वताच्या फ़ायद्या साठी विकले ते ही मुख्यमंत्र्यना अंधारात ठेवून या मुळे अभियनातील कर्मचारी 12 तारखेला मंत्रालयवर मोर्चा काढनार व 50 लाख महिला 12 तारीख काळा दिवस साजरा करणार
केंद्र सरकारचं जीवनोन्नती अभियान राबवणाऱ्या उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी 'आम्हाला खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचा घाट राज्यसरकारतर्फे घातला जातोय' म्हणत राजसाहेबांची भेट घेतली. ह्याप्रश्नी राजसाहेबांनी ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ ह्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.
#JusTice_For_MSRLM UMED देश के सभी राज्यो के SRLM मेसे पहले दस मे शुमार है. फिर उसके कर्मचारियो के साथ ऐसा बर्ताव क्यू? क्या कंत्राटी कर्मचारी के परिवार नही होते? क्याहमे ये भी हक नही है कि हमारी किस्मत का फैसला करते समय विभाग हमे विश्वास मे लेता? @CMOMaharashtra@LabourMinistry
@MeWardha@CMOMaharashtra@LabourMinistry Justice for those who have been in the process of ensuring justice for millions of women in the State !!! In Solidarity
CMO Maharashtraमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानकपणे कामावरून कमी करण्याचा निर्णय घेऊन अभियानाचे नविन CEO प्रविण जैन यांनी राज्यातील असंख्य उमेद कर्मचाऱ्यांना केले नाउमेद.. अश्या तुघलकी निर्णयाचा निषेध आहे.