दिल्ली के रामलीला मैदान में #OPS की मांग को लेकर इतनी बड़ी रैली हुई लेकिन देश के चैनलों से ये कवरेज गायब क्यों है ?
मोदी सरकार के लिए गले की हड्डी बनने वाला है पुरानी पेंशन स्कीम का मुद्दा ?
भारत के तीसरे चंद्र मिशन चंद्रयान-3 का लैंडर ‘विक्रम’ 23 अगस्त को चंद्रमा की सतह पर ‘सॉफ्ट-लैंडिंग’ कर सकेगा, भले ही इसके सभी संवेदक और दोनों इंजन काम न करें. ISRO के अध्यक्ष एस. सोमनाथ ने यह बात कही.
#ISRO#MoonMission#Chandrayaan3
👏 preparation towards #चलोदिल्ली#VoteforOPS
२५ जुलै ला महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या समन्वय समिती ची बैठक आहे. व त्याचबरोबर विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने आपणास आपल्या विषयाचा संघटनेमार्फत पाठपुरावा ही करावयाचा आहे. त्यामुळे संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी..
राज्याध्यक्ष /राज्य सचिव
वितेश खांडेकर /गोविंद उगले
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
तुम्ही गृहमंत्री असताना एक सराईत गून्हेगाराच्या मुलीला तुमच्या शासकीय घरी घुसण्याची संधी अगदी सहज मिळते, हा कलंक नाही का?
दुसऱ्या हरहुन्नरी नेंत्यानी स्वकष्टाने ऊभा केलेला पक्ष तोडणे, हा कलंक नाही का?
२०१४ पर्यंत आम्हाला तुमचं नाव ही माहीत नव्हतं. पण तुम्ही अचानक भाजप महाराष्ट्रच्या इतर जेष्ठ नेत्यांना मागे सारुन मिडीयाच्या मदतीने Image management करून स्वतःला पुढे केलेत, हा कलंक नाही का?
कोरोना काळात महाराष्ट्राला निधीची गरज असताना GST चे पैसे अडकले कसे? तेव्हा तुम्ही राज्य भाजपची सर्व देणगी केंद्राचा दिलीत हा कलंक नाही का?
सत्ता मिळवण्या साठी काय-काय नाही केलेत? तो कंलक नाही का?
गेल्या ३-४ वर्षात महाराष्ट्राला अस्थिर करून, राजकारण रसा तळाला नेलेत हा कलंक नाही का?
खोटं बोला पण रेटून बोला
जुनी पेन्शन योजना बंद केली २००३ मध्ये अटल बिहारी यांचे सरकारने आणि मग केंद्राच्या सूचनेप्रमाणे ती स्वीकारली राज्याने
आणि आता वर्तमानात राजस्थान छत्तीसगड व हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस शासनाने पुन्हा ती लागू केली.महाराष्ट्रात पण आम्ही लागू करणार
#VoteForOps
@ViteshKhandekar@mieknathshinde@Dev_Fadnavis@abpmajhatv पाच शिक्षक आमदार यांच्यासाठी इतका खटाटोप आहे
2024ला तर 250आमदार निवडायचे आहेत त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेन्शन लवकर लागु करावी अन्यथा पर्याय बी तयार आसेल
#VoteforOPS
जुन्या पेन्शन चा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसुन महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. जुनी पेन्शनवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला आहे. @mieknathshinde@Dev_Fadnavis @@abpmajhatv
देशभर में पुरानी और नई पेंशन स्कीम को लेकर बहस छिड़ी हुई है। RBI ने कुछ राज्यों में पुरानी पेंशन स्कीम लागू करने को लेकर चेतावनी भी दे दी है। नई और पुरानी पेंशन स्कीम पर क्यों छिड़ा है घमासान.....आज #AwaazAdda में इसी पर होगी बड़ी चर्चा, शाम 7 बजकर 57 मिनट पर @NeerajCNBC के साथ।
सर्वप्रथम जुनी पेंशन बद्दल आपण घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल आपले मनापासून धन्यवाद🙏जुनी पेंशन प्रश्न आपण १००% सोडवू शकतात!त्यामुळे वेळ न दवडता,आपले शब्द कृतीत उतरवा व घ्या हा ऐतिहासिक निर्णय,बघू द्या देशाला।शुभ कार्य में देरी क्यों! #OPS4Maharashtra#VoteforOPS