ये सरकारी कर्मियों का सैलाब है…#पुरानी_पेंशन की माँग के लिए जिस तरह की कर्मचारी एकता, दिल्ली के #रामलीला_मैदान में देखने को मिल रही है, वह इस बात का सबूत है कि 2024 में कोई भी राजनीतिक दल, #OPS के मुद्दे पर सरकारी कर्मियों की नाराजगी मोल लेने का जोखिम नहीं उठाएगा।#Old_pension
📢
*जुनी पेंशन साठी ट्विटर वॉर...*
#हॅशटॅग👇🏻.
*#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन*
*दि- 21 जानेवारी 2023,*
*वार- शनिवार,वेळ- दु. 12 ते 3*
नागपूर आंदोलनास आज 25-26 दिवस उलटूनही सरकारने दिलेले आश्वासन अजून पूर्ण झालेले नाहीय.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या' शिष्टमंडळाने आज भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली.
#Nagpur#Maharashtra#WinterSession2022