भारत की 'प्रेरणास्थली' महाराष्ट्र के अचलपुर विधान सभा क्षेत्र की जनता-जनार्दन का उत्साह घोषणा कर रहा है कि राज्य में पूर्ण बहुमत की NDA सरकार बनने जा रही है।
जय भवानी-जय शिवाजी!
शिंदे सरकार कामगिरी दमदार.
अफजल्याच्या कबरी वरील अनधिकृत बांधकाम पडायला सुरुवात⛳
हर हर महादेव⛳⛳
धन्यवाद
@mieknathshinde@Dev_Fadnavis
आशिष देईल तुम्हा तुळजाभवानी ।
जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी ।।
हिंदुस्थानातील करोडो तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे, दुश्मनांच्या चिनी पाकिस्तानच्या कायम मनात धडकी धडकी भरणारे देशाचे पहिले यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा💐
जय श्रीराम🚩🚩🚩
@narendramodi#HappyBdayModiji
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
पासष्ट हजारी लष्कर घेऊन निघालेला अफजलखान... महाराजांना भेटण्यासाठी फक्त दहा लोक घेऊन कसा आला?
तो आला की त्याला आणला?
शिवचरित्रातलं एक अद्भुत मानसशास्त्रीय युद्ध!
२२ एप्रिलपासून मोठ्या पडद्यावर..
#SherShivrajTrailer https://t.co/cFWQ7zBlcc
#SherShivraj22April#DigpalLanjekar
आपले #परभणी जिल्हा कार्यवाह, गुरुजींचे निष्ठावंत धारकरी #श्री_शंकरअण्णा_देशमुख यांच्या लग्नात मामा म्हणून साक्षात भगवंत उभे आहेत. #भिडे_गुरुजी
शंकरअण्णा, तुमचं भाग्य एवढं मोठं की साक्षात #विठुमाऊली तुम्हा उभयतांना आशीर्वाद देतायत.
सुखी जीवनाच्या खूप शुभच्छा 💐
रवि सिंधु गंगाग्नी नभ सिंह हंस ।
शिवाजी संभाजी श्रीराम कृष्ण व्यास ।।
अशांच्या गुणांची जणू पुष्पमाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।
गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी
@PMOIndia@Dev_Fadnavis@uddhavthackeray
गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये मुसळधार पावसातील किल्ले रायगडवरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता,परंतु एवढ्या मुसळधार पावसात देखिल शिवछत्रपतींच्या मुर्तीला हार कुणी घातला असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला होता.(१/२)
ज्यांच्या तेजस्वी वाणीतून आणि जबरदस्त लेखणीतून.. लाखो लोकांना दैदिप्यमान इतिहास समजला असे ऐतिहासिक पर्व आज संपले.
श्रीमंत शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏