@RRPSpeaks जून 2025 मध्ये झालेल्या टायपिंग कौशल्य चाचणीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.निकाल जाहीर न झाल्यास पात्र उमेदवारांना MPSC GROUP C 2024 मुख्य परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, म्हणून उमेदवारांच्या हितासाठी, विनंती करण्यात येते की टायपिंग कौशल्य चाचणीचा निकाल तातडीने जाहीर करावा
@RRPSpeaks#कर_सहायक आणि #लिपिक_टंकलेखक पदाची जाहिरात येऊन दोन वर्षे, पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष, मुख्य परीक्षा होऊन एक वर्ष ...परंतु न्यायालयीन प्रक्रियेत ही परीक्षा अडकल्याने अद्यापही निकाल प्रलंबित आहे...Plz Take the issue on Fastrack mode #Seriously 🙏🙏
@OFFICER_CLUB11@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@MahaDGIPR@RRPSpeaks Combine_जागावाढ_2024
मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.
ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI
@RRPSpeaks@RRPSpeaks
Dada,सर्व मुलांचा MPSC राज्यसेवा 2024 चा शेवटचा objective attempt आहे .त्यामुळे Rajyaseva 1500+ जागा ,combine15000चा मुद्दा पण मार्गी लावा.
त्यादिवशी अचानक आंदोलन थांबवल्यामुळे हा मुद्दा राहून गेला त्यामुळे त्याची पण जबाबदारी घ्यावी ही विनंती.
@Bhagwatjokare11 @PawarSpeaks@mieknathshinde धन्यवाद पवार साहेब 🙏🙏...राजपत्रित कृषी अधिकारी पदाच्या 256 जागा तात्काळ 25 ऑगस्ट रोजी परीक्षेत समाविष्ट करून 50000-60000 कृषी पदवीधरांना न्याय द्यावा ही नम्र विनंती ...
@OFFICER_CLUB11 १. संयुक्त अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 या परीक्षा ची जाहिरात आयोगाने सांगितले त्यापेक्षा कित्येक दिवस उलटून गेले तरी अदयाप पर्यंत #Combined परीक्षा ची जाहिरात आयोगाकडून आलेली नाही. यामुळे तयारी करणारे विध्यार्थी चिंतेत आहेत