कृषी महाविद्यालय वगळता सर्व कॉलेज बंद झाले पणं कृषी विद्यापीठ बाबत निर्णय अद्याप नाही !! कृषी विद्यार्थ्यांचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे जितकं बाकी विद्यार्थ्यांचे आहे !!
निर्णय हा सर्वांना समान हवा
@dadajibhuse@AjitPawarSpeaks@uddhavthackeray#mcaer
@samant_uday 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जर 20 ते 30 जण covid positive येत असतील,
तर कॉलेज मध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र असतात त्यांनापासून covid चा प्रसार झाला तर एक मोठ covid hospot तयार होऊ शकतो
महोदय, आपण विद्यार्थी व पालकांच्या हिताचा निर्णय घ्यावा
@CMOMaharashtra
@samant_uday सर कॉलेज या ऑनलाईन पद्धतीने व्ह्यायला पाहिजे.कॉलेज आली की विध्यार्थ्यांना चा घोळका येतोच आणि त्या घोळक्यात कोविड स्प्रेड होण्याची दाट शक्यता असते. आणि परत सरकार सांगत की लग्नसाठी 50लोकांची उपस्थिती अंत्यविधीसाठी20 लोकांची उपस्थित मग कॉलेज मध्येतर हजारो विध्यार्थी असतात त्यांचं?
@samant_uday Hostels सुरू नाहीत, त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना येथे 3000-3500 Rs रूम भाडे भरून राहावं लागत आहे . त्यात अजून private bus च भाडे.
साहेब, आमचे आई बाप तिकडे तीळ तीळ मरतात, आणि इकडे अफाट पैशांची लूट सुरू आहे.
त्यात वरून कोरोना झालाच, तर मग सर्व संपलच..!