आज जर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यात असते तर महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय त्यावर त्यांनी आपलं मनोगत कसं व्यक्त केलं असतं हे कवितेच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करतोय,ह्या व्हिडिओ मधील कवितेतील शब्द हे ' हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' संबोधन करतायत असे आहेत.
या व्यक्तीचा तुम्ही कितीही तिरस्कार करा पण या एका व्यक्तीच्या मागे महाराष्ट्रातील लाखो धारकरी मोठ्या निष्ठेने पाठीशी उभे आहेत हे विसरू नका.
गडकोट मोहिमेमध्ये कोण कोण सहभागी झालेल आहे आजपर्यंत...???
#फास्टटॅगझोल
फास्टटॅग मध्ये बॅलन्स आहे पण फास्टटॅग स्कॅन होत नसेल तर ही चुकी टोल यंत्रणा, टोल प्लाझा, टोल कंत्राटदार, टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारची आहे. त्यापरिस्थितीत ते वाहन Exempted गृहीत धरून टोल (युझर फी) न घेता सोडले पाहिजे असा केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचे ०७ मे २०१८ चे नोटिफिकेशन आहे. हा नियम आहे.
कृपया ही बातमी जास्तीत जास्त वाहन धारकांपर्यंत पोहोचवा कारण याब��बतीत टोल प्लाझावर अरेरावी करून डबल टोल वसूल केला जातोय तो गैर कायदेशीर आहे.
श्री.संजय शिरोडकर
टोल अभ्यासक
भारतात हुकूमशाही आणू पाहणाऱ्यांविरुद्ध एकजूट भक्कम करण्यासाठी एकत्र आलेल्या ‘#INDIA' च्या पत्रकार परिषदेत आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी प्रसारमाध्यमांशी साध���ेला संवाद.
#UnitedWeStand
The beautytificaion Concept of Byculla railway station proposed and done by Shaina nc of bjp and then minister piyush goyal 7 or 8 months back..!
Are you able to say we are developing the country like this type of development..?
@PiyushGoyal@BJP4India#Byculla#exposed
@sheetalmhatre1@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis ताई कोरोना काळात तुमचे फील्ड वरचे साहेब पण आमच्या उध्दव साहेबांचे फेसबुक लाईव्हच बघत होते आणि ते पण घरात बसुन, जाऊद्या तुम्हाला स्क्रिप्ट देतील तसे बोलणार तुम्ही म्हणुन जनता तुम्हाला नावे ठेवते आहे.
ही कविता माझ्या यशवंत माम���ने 13 जून 2021 रोजी लिहिली होती #BJPITCellचेशाखाप्रमुख @BhatkhalkarA यांच्यासाठी.... आता माझे यशवंत मामा अतुल भातखळकर व किरीट सोमय्या यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.....😁😁👇
कांदिवलीचा माथेफिरू
दिवसभर बरळतो
पक्षालाच शेंडी लावून
कृष्णकुंजवर भटकतो.
पंचवीस वर्षे सोबत होती
तेव्हा सगळे गोड दिसले
मैत्री तुटली, सत्ता गेली
आणि तिथे भातखळकर फसले.
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी
यांना सेना, टक्का दिसतो
सत्ता गेल्याचा घाव कधी
इतका का खोल असतो?
✍️ श्री यशवंत जाधव.
शिवसेना उपनेते, अध्यक्ष स्थायी समिती मुंबई
माझा युवा हृदयसम्राट
माझ्या नेताचा खूप गर्व आणि घमेंड आहे..
संकटात उभा राहतो.. आणि
पर्यावरण वाचवण्यासाठी.. महाराष्ट्रातील जनतेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला माझा वाघाने @AUThackeray
Born to Shine..!✨
Born to Rule..!🙌
Happy Birthday young,dynamic visionary leader Shri. Aaditya ji Thackeray saheb..!💖✨💐
#HappyBirthdayAut#AadityaThackeray
हिंदु देवतांवर अवमान होतो तेव्हा हिंदुत्व जात कुठे?? महाराष्ट्रातील ईडी सरकारने त्वरित कारवाई करावी
@Dev_Fadnavis
देवेंद्र फडणवीस जी आम्ही फक्त 50 खोके बोलो तरी आम्हाला पोलिस चौकीत आणतात या गद्दार लोकांच्या वर तरी कारवाई करा..??
जय महाराष्ट्र शिवसैनिक
ज्याची लायकी नसते त्याला जास्त मिळालं की त्याला पंख फुटतात, अमेय घोले ची गांडूळ सारखी भूमिका गेले काही दिवस आम्ही पाहत होतो. आणि ते खोटी पत्र वैगरे लिहून उगाच भावनिक आव आणू नको, जे कठीण काळात संघटनेसोबत थांबले त्यांच्या बद्दल तू तर बोलूच नकोस..!
घाण गेली..!
#गद्दार
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख..! ❤️
महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान उष्माघाताने MGM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या सेवकांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली. #Shivsena#UddhavThackeray