उत्तर मुंबईतील खड्डेयुक्त रस्त्याविरोधात उपप्रमुख अभियंता -पश्चिम उपनगरे यांच्या कार्यालयात मनसेच्या प्रतिनिधीना वेळ देऊन कार्यकारी अभियंता यांनी जबाबदारी टाळून पलायन केल्यामुळे मनसेचे ठिय्या आंदोलन.
@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MPLodha@mnsadhikrut
काल दिनांक १२मार्च रोजी गोराई बोरीवली येथे नुकत्याच पार पडलेल्या मनसे सरचिटणीस मा.नयनजी कदम आयोजित मनसे चषक २०२३ येथे मा. अमित साहेब ठाकरे यांनी भेट दिली होती. त्या दरम्यान मा. अमित साहेब क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
इम्तियाज जलील उद्दामपणे म्हणतो
"बाळासाहेब ठाकरे कोण " ..??
वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर पुत्रहक्क सांगणारे उध्दव ठाकरे दोघेही सोयीस्कर गप्प... ???
@ShivSenaUBT_@CMOMaharashtra@mnsadhikrut
नाईट लाईफवर भर असलेल्या आदु बाळाला वि���ास आराखडा(ब्ल्यू प्रिंट) कशाशी खातात याची कल्पना नसावीच.
कबड्डीत वाईड बॉल असतो ही अक्कल पाजळणाऱ्या युवराजांना २५वर्ष सत्तेत असून मुंबई शहराचे रस्ते सुध्दा खड्डे मुक्त करता आले नाहीत.
बाकी नाशिकला मनसेने केलेल्या कामाचे पेनड्राईव्ह लवकरच पाठवू
जाहिरात क्रमांक ००१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ संदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://t.co/7VDQYyeaFg
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री.राजु उंबरकर यांनी य��त्या २० जानेवारीला वणी येथे शेतकर्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा आयोजित केला आहे,सर्व शेतकरी बांधवांनी,नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.
@mnsadhikrut
@mnsreport9
#शेतकर्यांचीमनसे
या गृहस्थांच्या पक्षाची "मंगळ "ग्रहावर २५ वर्षाहुन अधिक काळ सत्ता होती. हे तिथे पर्यावरण व पर्यटनमंत्री ही होते.६ महीन्यांपूर्वी यांचे पाय पृथ्वीतलाला लागले आणि मुंबई,महाराष्ट्रातल्या अनेक समस्या यांना समजु लागल्या..??
#झोपीग���लेलाजागाझाला
@AUThackeray
@ShivSena
@mnsadhikrut
मुंबई महानगरपालिकेत अग्नीशमन दलातील भरती बाबत, महाराष्ट्रातील भाजपच्या जबाबदार मंत्र्यांनी सदर पत्रक हिंदी भाषेत काढण्याचे कारण काय ? नक्की कोणाला संध��� देणार आहेत..??
@bjpmumbai
@mnsadhikrut
@mnsreport9