कांदिवली पूर्व हनुमान नगर या ठिकाणी बांधण्यात आलेला हा पदाचारी पूल,हा पूल नक्की कोणत्या रॉकेट सायन्स ने बांधण्यात आला आहे?कोणत्या देशातून ही इंजिनिअर आणलेत नक्की,इतक्या शिड्या चढून जाणे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना विद्यार्थ्यांना नक्की जमेल ?@mybmc@AshwiniBhide@BhatkhalkarA
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोल नंबर CWH/002/038 देविपाडा बस स्टॉप सदर ठिकाणी मोठा खड्डा पडला असून किती तरी बाईक स्वार सादर ठिकाणी पडले आहेत व बस स्टॉप वर येणाऱ्या नागरिकांना व बसेस ला सुद्धा त्रास होत आहे कृपया नोंद घ्यावी @mybmc@aaplibest@MMRDAOfficial@MumbaiPolice
@NiteshNRane हिंदू हिंदू हिंदू करत बसा, काही संबंध नाही तुमच्या वक्तव्याचा. एक काम करा जा उ.प्र मध्ये आणि करा मराठी सक्ती , आहे का दम ? त्यांना पोट भरायला इकडे यायचं आहे.
काहीही हा श्री.....☺️
@AshwinRitesh@RajThackeray तुमच्या बुडाला लागलेली आग आम्ही समजू शकतो, भविष्यात तुमच्या प्रतिकियेवर नक्की मंथन केले जाईल, तुम्हाला ते पद्धतशीर जाणवेल याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ धन्यवाद.
कांदिवली पूर्व वडार पाडा रोड नंबर 2 त्रिमूर्ती सोसायटी मधील घटना चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला भटक्याकुत्र्या मुळें सकाळी शाळेत जाणारी लहानमुलं पालक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे,दुचाकीस्वारांच्या माघे लागून अपघात होणे, लवकर कारवाई करावी.@mybmc@mybmcWardRS@CPMumbaiPolice
कांदिवली पूर्व वडार पाडा रोड नंबर 2 ह्या ठिकाणी भटक्या कुत्र्या मुळें सकाळी शाळेत जाणारी लहान मुलं पालक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, दुचाकीस्वारांच्या माघे लागून अपघात होत आहेत ,ह्या भटक्या कुत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती.@mybmcWardRS@mybmc@BhatkhalkarA
कांदिवली पूर्व हनुमान नगर त्रिमूर्ती सोसायटी व तसेच आजू बाजूच्या सोसायटी मध्ये वृक्ष छाटणी झालेली नाही व एक वृक्ष खोडात किड लागून कमकुवत झाले आहे,पडल्यास जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.@mybmcWardRS@mybmc@HemantK42214058
कांदिवली पूर्व स्टेशन चालायला जागा नसते रोज सकाळी संध्याकाळी @mybmcWardRS हप्ते घेते व हे लोक 500 मीटर च्या आत धंदे लावतात बिनधास्त जनतेला वेठीस धरून , रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी गरम उकळते तेल सुद्धा ? काय बोलावे; किती खाणार ? @MTPHereToHelp@CPMumbaiPolice@CMOMaharashtra
@MTPHereToHelp बहुतेक आपल्या कोणाकडे उत्तर नाही असे समजावे का ? पैसे जबरदस्ती करता भरा म्हणून आणि पावती वर असे लिहून देता की स्वतः च्या इछेने भरत आहे . नक्की हा कोणता प्रकार आहे ? याला खंडणी असे म्हणावे का ?
महाराष्ट्रातच फक्त मुंबई ट्राफिक पोलीस यांची मनमानी का ? गाड्यांवर जे दंड आकारले गेले आहेत, ते कोर्टात जाणार की ट्राफिक पोलीस स्वतः गाड्या अडवून वसुली करणार ? ट्राफिक पोलिसांना आधीचे दंड वसूल करण्याचे अधिकार आहेत का ?@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@AjitPawarSpeaks