लखमशी नप्पू मार्ग, विलेंगकर कॉलेज बाजूला, माटुंगा जिमखाना समोर, पडपथावर कचरा टाकण्यात आला आहे. @MCGM_BMC@mybmc@mybmcWardFN@anmopra ह्यांनी कृपया लक्ष देऊन सदर पदपथ नागरिकांना खुला करावा.
#मराठीभाषादिना निम्मित आयोजित पुस्तक प्रदर्शन आणि विक्री कार्येक्रमाचे पहिले निमंत्रण आज @RajThackeray साहेब ह्यांना देऊन सुरुवात केली.
स्थळ - यमुनाताई हिर्लेकर चौक, रुईया नाका, माटुंगा, मुंबई -१९
दिनांक २५,२६,२७ फेब्रुवारी
सकाळी १० ते रात्री १०वा
@mnsadhikrut
भल्या पहाटे उठायचं.वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे.कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळत असतो. त्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा सन्मान दिन.आपणास मनःपुर्वक शुभेच्छा. @mnsadhikrut@LoksattaLive@NavakalOfficial@lokmat@mataonline
Loudspeaker been used for prayers at 5.40pm at mahatma gandhi nagar,CGS colony falling under antop hill police station.Inspite of repeated complaints @MumbaiPolice including one done now CFS30946163 no action taken Reqsting @CPMumbaiPolice@DGPMaharashtra@CMOMaharashtra to chk