जगभरात भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर तत्त्वज्ञ, तरुणांचे प्रेरणास्थान, विचारवंत स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली.
आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात मा. श्री. @SunilTatkare जी यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!