*वंचितांनो सांभाळून रहा*
लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत, सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत.
विबीएचा धसका घेतलेले प्रस्थापित या सहा महिन्यात एकच कार्यक्रम चालवतील तो म्हणजे एकत्र आलेल्या वंचित जातींमध्ये भांडणे लाऊन विबीएला कमजोर करण्याचा. याची सुरुवात सुद्धा झालेली आहे
At Bengaluru's Kurubarahalli, 1,000-1,500 workers wait at the labour hub every day, waiting to be picked up for jobs
5 million men, mostly from unorganised sector, lost their jobs over the two years following #Demonetisation, said an April 2019 report
https://t.co/Ai5uksigPu
आपल्या ज्वलंत आणि प्रभावशाली कवितेने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी @DishaShaikh7 दिशा शेख. दिशा वंचित बहुजन आघाडीची राज्यातील पहिली तृतीयपंथी पक्ष प्रवक्ता आहे.
आज दिशा सोबत कुडाळ ते कोल्हापूर प्रचारासाठी प्रवास करत असतांनाच क्षण...
AIMIM is all set to mark an unprecedented win from Aurangabad Parliamentary Constituency. Addressed a massive gathering at jabinda ground with @asadowaisi and @Prksh_Ambedkar
#माझाकट्टा : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले माढ्याचे उमेदवार रामदास माने आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार डॉ. अनिलकुमार यांच्याशी गप्पा https://t.co/OTQ1Kjm2SH
कोल्हापूर मध्ये झाला राजकीय(सामाजिक) भूकंप आर पी आय आठवले गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी दिला वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा...चला निळ्यानिशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे..👍