@WaghamareVikas तुला शेतकरी आत्मह*त्या करतात ते नाही दिसत का रे अंधभक्त...गॅस होता किती आणि झाला किती हे नाही का लक्षात येत...
सोड ही चाटुगिरी... चुकीला चूक म्हणायला शिक , उगाच आभाळ हेलपू नको...
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
राज ठाकरे ।
@aapalacolumbus जी कमेंट उपहासात्मक केली तिला कौतुकाने सांगताय 😂
म्हणजे ते अस झालं माकड म्हणतो माझीच लाल...
वाह गुरू....
क्या बात है 😂😂 दोन हाना पण दादा म्हणा 😂अरेरे
गुजराती लोक मुंबई वर अतिक्रमण करतायत याचा अजून एक पुरावा.... हे आकाशवाणी च अधिकृत ट्विटर/एक्स हॅण्डल आहे पण पोस्ट मध्ये सगळं गुजराती @gajabhauX#भाऊ_गँग
देश युद्धात आहे म्हणून यांनी काय पक्षप्रवेश थांबवले का??
@ShelarAshish@RaviDadaChavan
निर्लज्जपणा थांबवा. जवान शहीद होत आहेत बांगड्या फुटत आहेत. देश राजकारण सोडून एकत्र आलेल्या असताना तुम्ही पक्षप्रवेश करत आहात
निर्लज्ज आहात
लालनटॉप के अभिनव पांडेय श्रीनगर के लाल चौक पर आम कश्मीरियों का इंटरव्यू कर रहे थे.
ब्लैक शर्ट पहना हुआ शख्श ने कहा : हम आतंकवादी हमले की कड़ी निंदा करते हैं. जिस किसी ने भी घटना की है वो सुअर से भी बदत्तर है.
आगे इस भाई ने कहा, हम रात को सो नही पाए. मैं एक ड्राइवर हूँ पर्यटकों को अपने घर भी ले जाता हूँ खाने खिलाने. यह हमला हमारे रोजगार पर और हमारे नस्ल पर भी है.
लेकिन बातों बातों में इस आदमी कहा अगर सुरक्षा व्यवस्था कड़ी होती, वहां पर सेना होती तो घटना को रोका जा सकता था. इतना सुनते ही जातिवादी पांडेय अभिनव पांडेय ने माइक हटा दिया.