@MahavikasAghad3 82-उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघ हा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाकडे दिला तरच या ठिकाणी महाविकासआघाडी चा उमेदवार निवडून येऊ शकतो अन्यथा मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत आघाडीमध्ये या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा जो मोठा पराभव झाला त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.
@NamdevSasane2 तालुक्यातील बोरगाव येथील हनुमान मंदिरासमोर ग्रामपंचायत च्या खुल्या जागेत सभामंडप बांधकाम करण्यासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर करण्यात यावा...!
मागील तीन वर्षांपासून सर्व गावकरी मंडळी आपली वारंवार भेट घेऊन सभामंडपाची मागणी करत आहेत हा प्रश्न तात्काळ निकाली काढाल हा विश्वास आहे👏
@SanjayDRathods पालकमंत्री महोदय
उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरगाव व जिल्हा परिषद शाळा बोरगाव तांडा यांना अनुक्रमे 25/25 लाख रुपये निधी शाळेत पेव्हर ब्लॉक बसवणे व संरक्षण भिंत घेण्यासाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी आपणास कळकळीची, आग्रहाची व नम्रतेची विनंती आहे.!
@SanjayDRathods उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना प्रत्येकी 20 लाख रुपये निधी उपलब्ध करून द्या पालकमंत्री महोदय...!
फार बिकट अवस्था झाली आहे शाळांची 🙏
@MahaDGIPR@AjitPawarSpeaks आदरणीय @AjitPawarSpeaks दादा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्स साजरा झाला तरी पण उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गावांमध्ये अजूनही रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत आरोग्य, घरे अश्या मुलभूत योजना पोहचल्या नाहीत हे आमचे दुर्दैव समजायचे का ❓
@AmolMor46857088 आयुष्याचं मात्र झालंय
सोन्याच्या किंमतिचं पीक पाण्यात वाहुन गेलंय
काय करणार मायबाप होत्याचं नव्हतं झालंय
हे दुःखाचे भोग आमच्याच नशिबी का आलेय 😭
झोपलेलं सरकार जागं होईल का ????
#शेतकरी_वाचवा#ओला_दुष्काळ
@ganeshpr1988 आयुष्याचं मात्र झालंय
सोन्याच्या किंमतिचं पीक पाण्यात वाहुन गेलंय
काय करणार मायबाप होत्याचं नव्हतं झालंय
हे दुःखाचे भोग आमच्याच नशिबी का आलेय 😭
झोपलेलं सरकार जागं होईल का ????
#शेतकरी_वाचवा#ओला_दुष्काळ