परीक्षेचा पद्धती मध्ये बदल देखील करायांचा नाही,अभ्यासक्रम पूर्ण नाही ���िकवलेला आहे,online पध्दतीने lecture झाली आहेत, Question bank नाही,संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे,पण सरकार ह्यावर काहीच बोलत नाही,विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल हे वाक्य स्टंटबाजी साठी वाटत आहे
विद्यापीठ प्रशासन व सरकार कडून काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे कळत आहे,आधीच विद्यार्थ्यांना परी���्षेचे tension त्यात हे असे प्रकार घडत असल्याने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत,विद्यार्थ्यांला परीक्षेस मुकावे लागल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. @MahebubShaikh20 @anubha1812
@samant_uday साहेब थोडं इकडे बघा🙏
पुणे येथील वसतिगृहामध्ये विद्यार्थी Positiveआल्याच्या बातम्या येत होत्या,त्या संदर्भात आज प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली,परीक्षा तोंडावर आली आहे,परीक्षा कालावधीत असाप्रकार घड���्यास विद्यार्थ्यांनी काय करावे?यावर कोणीही बोलायला तयार नाही @AUThackeray
वाढती महागाई आणि बेरोजगारी पाहता सरकारने जिल्हा परिषदांमधील १३,५२१ पदांसाठी भरती करून महाराष्ट्रातील तरुणांना दिलासा द्यावा,२० लाखांहून अधिक अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याआधी संधी मिळावी अशी मी मा.मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते
@OfficeofUT
शिक्षण सेवक मानधन वाढ बाबत आपण दोन महिन्यात निर्णय घेणार होते. होते महिने होऊन गेले. आमचे शेवटचे तीन महिने राहिलेत पण आपणाला दया आली नाही. अजून ही वेळ आहे.
@RealBacchuKadu@VarshaEGaikwad