₹१६,००० मध्ये घर चालवायचं,
स्वप्नं जपायची की जबाबदाऱ्या पार पाडायच्या?
३ वर्षे शिक्षणसेवक म्हणून प्रतीक्षा,
ही कसली शिक्षकांच्या भविष्याची परीक्षा?
शिक्षणसेवक कालावधी १ वर्ष करा,
मानधन किमान ₹३६,००० करा!
#शिक्षणसेवक#मानधनवाढ@Dev_Fadnavis@dadajibhuse
जो इतरांच्या भविष्याला आकार देतो,
त्याचं भविष्य मात्र अनिश्चित का?
महागाई वाढली, जबाबदाऱ्या वाढल्या,
पण शिक्षणसेवकांचे मानधन तिथेच का?
३ वर्षांचा कालावधी कमी करा,
किमान ₹36000 मानधन द्या!
शिक्षकांना न्याय द्या!
#शिक्षणसेवक#मानधनवाढ@Dev_Fadnavis@dadajibhuse
@Sabhaje78612662@savedemocracyI मुंबई मराठी माणसाची होती, आहे आणि राहणार मुंबई त्या माणसांची आहे जिला वाचवण्यासाठी येथील लोकांनी रक्त सांडले... समजत नसेल तर translate कर!
#शिक्षक भरती चे नुसतेच गाजर.... ??
टेट 3 परीक्षा होऊन 8 महिने पूर्ण झाले
अद्यापही...शिक्षक भरती ची जाहिरात आलेली नाही
भरती प्रक्रिया सुरू कधी करणार आहात...?
आणखी किती दिवस फसवणूक करणार आहेत
@dadajibhuse@Dev_Fadnavis@kamblesandeep12
शिक्षकांच्या हक्काच्या नोकरीसाठी🔥
राज्यातील #शिक्षकभरती 2025 बाबतच्या एक बिंदू एक भरती सह इतर मागण्या आणि आस्थापनांची पोर्टल रेजिस्ट्रेशन डावलून पदभरती बंद करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मा. शिक्षणमंत्री भुसेंची भेट घेतली असून जागा वाढतील @dadajibhuse@MahaDGIPR
अगोदर हिंदी मराठी वाद लावला,त्यानंतर राज्यातील रोजगार पळवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता गोरगरिबांचे शिक्षण बंद करायला सुरुवात झाली
शिक्षणआयुक्त यांच्या काल झालेल्या VC नुसार राज्यातील 0 ते 5 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद होणार.!
समूह शाळा सुरू होणार.
त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार तर हजारो मूल शाळाबाह्य होणार वंचित,दुर्लक्षित घटकाचे शिक्षण नष्ट होणार
"RTE ACT आणि भारतीय संविधान कलम 21 A शिक्षणाचा मूलभूत अधिकार "
दुर्दैवाने आत्महत्या करताना दिसत आहे.?
मूलभूत अधिकारांची पायमल्ली..!!
अत्यंत दुर्दैवी असून या निर्णयांच्या विरोधात
@Yesjassociation संघटनेच्या माध्यमातून
राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार.
@Dev_Fadnavis@dadajibhuse@Prksh_Ambedkar@DRPANKAJBHOYAR@RRPSpeaks
#मराठी_शाळा_वाचवा
#शिक्षण_वाचवा
आज बीड मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले असता शिक्षकभरती संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली
लवकरच त्यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावून प्रश्न मार्ग काढू,संपर्कात राहण्याचे कळवले.
@AjitPawarSpeaks
धन्यवाद दादा
#tait3_निकाल_जाहीरकरा
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक नियुक्त करा

परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा