१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र "गट क" सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला फास लावण्यासारखे आहे...
काही क्षणात वास्तव कट्ट्यावर लाईव्ह....
आता मात्र MPSC ने हद्द केली.. सचिव व अध्यक्ष महोदय MPSC TCS च्या घशात घालण्याचा हा घाट तर नाही ना?
विद्यार्थ्यांनो हा मनमानी कारभार तुम्हाला मान्य आहे का? सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपण मांडायला हवा अन्यथा MPSC ची पारदर्शकता राहणार नाही.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तांत्रिक प्रयोग नव्हे, तर पारदर्शक, समान आणि न्याय्य परीक्षा पद्धतीच हवी..
MPSC मार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा निर्णय हा राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे.
खासगी कंपन्यांच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेत झालेल्या पेपरफुटी, तांत्रिक बिघाड, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला. पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीच MPSC कडून ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आता आयोगानेच CBT आणि Normalization पद्धत लागू करून विद्यार्थ्यांच्या विश्वासालाच तडा दिला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने MPSC चा ऑनलाइन (CBT) परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात आणि Normalization पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@mpsc_office@ShivsenaUBTComm@Mpsc_Andolan
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांचे तर महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या शिवराज मोटेगावकरला #NEET चा पेपर फोडल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
#NEET पेपरफुटीचा आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती अंतर्गत येणाऱ्या SRPF लेखी पेपरफुटीचा पॅटर्न जवळपास सारखाच आहे. #NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी झाली आणि आरोपींना अटक करण्यात आले मग महाराष्ट्रातील या पेपरफुटी प्रकरणी अद्याप कुणालाही अटक का करण्यात आली नाही ?
आमची मागणी आहे की #NEET पेपरफुटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पोलीस भरती अंतर्गत येणाऱ्या SRPF लेखी पेपरफुटी प्रकरणी एसआयटीची स्थापना करावी व आरोपींना अटक करण्यात यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar
#Neet #Genz #examleak #Maharashtra
कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा आहे अशी जी कथा पसरवली जाते, ती खोटी आहे.
हा पूर्ण प्रकल्प पैसा कमावण्याचा आहे.
कुंभमेळा म्हणजे सरकारी निधी उघड्या हाताने वाहणारा नळ.
स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे..
एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.!
चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होते.
ती अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती.!
पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे.
आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील..
#JusticeForDrSampada
गवई साहेबांवर चप्पल फेकणारा हिंदु नव्हता तर तो सनातनी होता.
सनातनी कोण?
ज्यांनी
संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं ते
छत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध केला ते
फुल्यांवर शेण फेकलं ते
प्रबोधनकार ठाकरेंची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली ते
त्यांच्यामते आपण क्षुद्र आहोत हेच सत्य आहे
Every #Divyangjan has the right to lead fulfilling and dignified life.
As a society and community, it is our responsibility to treat them with respect and equity.
Let’s empower & achieve the vision of inclusive society.
#Empowerment#Justice#InclusiveCommunity#TukaramMundhe
आज के मौजूद दौर में जहां सभी लोग बीजेपी से डरे हुए हैं, वही आज अभिनय सर खुल के बीजेपी का विरोध कर रहें हैं,
अभिनय सर को बीजेपी ED और CBI का खौफ नहीं है, सर तो बस छात्रों के हित के लिए बोल रहें हैं,
आज के दौर में आपको अभिनय सर जैसे अध्यापक बहुत कम देखने को मिलेंगे।
आज DoPT Minister और SSC Chairman के साथ एक अहम मीटिंग हुई, जिसमें SSC के साथ-साथ Railway की परीक्षाओं से जुड़ी गम्भीर समस्याओं को सामने रखा गया। तकनीकी खामियों, बार-बार एग्ज़ाम टालने, और ज़मीनी स्तर की परेशानियों पर विस्तार से बातचीत हुई। सरकार की ओर से भरोसा दिलाया गया है कि इन मुद्दों पर एक्शन लिया जाएगा और इसके लिए 1 हफ्ते का समय मांगा गया है।
#SSC #RAILWAY