साहेब, तुमचं कोणी ऐकत नाही काय❓@dadajibhuse
4 महिने झाले तरी बिंदूनामावली पूर्ण होतं नाही.
शिक्षण विभागाला तुकाराम मुंडेची नितांत गरज.. बाकीच्यांनी आश्वासनाचे कागदी घोडे नाचवणं बंद करा आणि तात्काळ शिक्षकभरती कडक आदेश द्या, लढावं का लागतंय..! @MahaDGIPR@Dev_Fadnavis@RRPSpeaks
Appeal to Hon’ble CM Maharashtra:
Banjaras in AP, Telangana, Karnataka, Bihar & Rajasthan enjoy ST status, but in Maharashtra we remain excluded.
📝 Our demands:
1️⃣ Constitute a State Study Committee
2️⃣ Send formal ST recommendation to GoI
3️⃣ Consider Mandal & Renke Commission
नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय?
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय. कोणत्याही एजंटकडे जाऊ नका घरबसल्या ऑनलाईन 8 दिवसांत गॅझेट मिळुन जाईल.
सरकारने गॅझेट प्रसिध्द केल्यानंतर त्याची फक्त प्रिंट घ्या.
लिंक
https://t.co/xipZspnmxc
हवामान अपडेट
➡️ पुढील २ आठवडे मॉन्सून सक्रिय स्थितीत राहणार असून बंगालच्या उपसागरात कमीत कमी २ कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चांगल्या पावसाची शक्यता पुढील २ आठवड्यात राहणार आहे
➡️ पहिले कमी दाब क्षेत्र १५-१६ जुलै दरम्यान
जलसंपदा भरती (WRD) 2023
तातडीने गुणवत्ता यादी जाहीर करून निकाल 'Opting Out' पर्यायासहित प्रसिध्द करावा
कोणत्याही परिस्थितीत भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यावी
जलसंपदा मंत्री महोदयांनी याबाबतचे अती तातडीचे आदेश द्यावेत ही विनंती
@Dev_Fadnavis
आपल्याकडचे गृहमंत्री विद्यार्थ्यांकडून पुरावे मागतात आणि म्हणतात पुरावे दिले की पेपर रद्द करतो. मुलांनी पुरावे दिले, गुन्हे दाखल केले. परीक्षा घेणारी कंपनी @TCS चे कर्मचारी अटक झाले, सेंटर मालक वर गुन्हे दाखल झाले तसेच विद्यार्थी सुद्धा अटक झाली तरी यांनी अजून परीक्षा काय कोणतीच भरती रद्द केली नाही. हे असले बोगस गृहमंत्री आपणास लाभले आहेत. बघा म्हणावं योगी सरकार कमीत कमी त्यांनी त्यांची चूक मान्य करून भरती तर रद्द केली, पेपर फुटी वर कडक कायदा निर्माण केला आहे आणि आपल्या इथे काहीच नाही. 2016 पासून ते आता पर्यंत एकही सरळसेवा पेपर व्यवस्थित झाला नाही. सगळे पेपर फुटले आहेत आणि गुन्हे ही दाखल आहेत. निष्क्रिय गृहमंत्री काहीच करू शकत नाही ही शोकांतिका आहे.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@maharevenue@NANA_PATOLE@PatilKailasB@RRPSpeaks@SVW790@VBAforIndia
या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात @TCS चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी.
2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही.
@TCS ला काळ्या यादीत टाका
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@VijayWadettiwar@RRPSpeaks@PawarSpeaks@Awhadspeaks@DGPMaharashtra@LaturPolice@AAPMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@NANA_PATOLE@PatilKailasB@ShivSenaUBT_@SVW790@TV9Marathi@AUThackeray@RNTata2000
जालना तलाठी भरतीचा टॉपर देवीसिंग जारवाल याच्यावर आधीच एक गुन्हा दाखल होता त्यानंतरही तो राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) नोकरीस होता आणि आताच्या तलाठी भरतीत टॉपर होता.
देवसिंग जारवाल ला SID मधून निलंबित करण्यात आले आहे. याबद्दलची बातमी कोणत्याच वृत्तपत्रात आलेली नाही यावरून आपण समजू शकता तलाठी भरतीचे प्रकरणे कोणत्या स्तरावरून हाताळण्यात येत आहेत. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागासारख्या विभागात असा एखादा व्यक्ती कार्यरत असताना, SID ला किंवा गृह विभागाला याबद्दल काहीही माहिती नसणे आश्चर्यजनक आहे. आज स्पर्धा परीक्षा समन्वय समिती होती म्हणून ही प्रकरणे समोर येऊ शकली आणि त्याला निलंबित करावे लागले. पण ज्या गुन्हेगारांबद्दल अजूनपर्यंत सूचित करण्यात आलेलं नाही आणि ते नोकरीवर असतील त्यांचे काय? की आरोपीचं आपले प्रशासन चालविणार आहेत?
तलाठी भरती मधील अनेक घोटाळेबाज कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर खुश असतील पण त्या सगळ्यांची कुंडली आम्ही घेऊन बसलो आहोत, नोकरीवर लागलात तरी तुमच्या नियुक्त्या रद्द करण्याची धमक आम्ही ठेवतो. कोणतीही महाशक्ती मध्ये आली तरी आम्ही एकाही घोटाळेबाजाला कायमची नोकरी मिळू देणार नाही. तलाठी भरती रद्द हीच आपली अंतिम मागणी आहे पण त्यासाठीची पहिली पायरी SIT चौकशी आहे, त्यासाठी आधी आम्ही SIT चौकशी लागावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत.
@Dev_Fadnavis बघा काय चाललं आहे आपल्या विभागात. जरा इकड पण लक्ष द्या. सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची वाट लाऊन ठेवली आहे आपण.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@VijayWadettiwar@RRPSpeaks@NANA_PATOLE@PatilKailasB@AUThackeray@Awhadspeaks @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@ShivSenaUBT_@SVW790@AAPMaharashtra@abpmajhatv@LoksattaLive@maharevenue@TV9Marathi@VBAforIndia@DGPMaharashtra@CollectorJalna@GondaneDevesh@SakalMediaNews
जिल्हा परिषद भरती २०२३
झालेल्या परीक्षांचे निकाल लावायला विलंब का?
ज्या पदांच्या परीक्षा झाल्यात त्या पदांचे निकाल तातडीने जाहीर करावेत
ज्या पदांच्या परीक्षा राहिल्या आहेत त्या तातडीने घ्याव्यात ही विनंती
भरती निवडणुकीत अडकवू नये ही कळकळीची हात जोडून विनंती!
@girishdmahajan
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
🔥 TCS चे आणखी दोन कर्मचारी पेपरफुटीत सहभागी.
#PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचाही पेपर फुटला.
लातूर येथील Coss computer Institute हे संपूर्ण परीक्षा केंद्र किंवा तेथील काही कर्मचारी मॅनेज आहेत हे आता सिद्ध झालं आहे. आम्ही आपल्याला याप्रकरणी दाखल झालेली FIR आज शेयर करतो आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत TCS चे दोन कर्मचारी उमेदवाराला चिठ्ठी व्दारे म्हणजे रफ शीट वर उत्तरे पुरविताना आढळून आले. याचेही बिंग अपघातानेच फुटले, आणि घोटाळा समोर आला.
आमच्या माहिती प्रमाणे तलाठी भरती परीक्षेत लातूर मधील एका परीक्षा केंद्रावरील वरील अंदाजे 100-200 च्या आस-पास उमेदवारांची निवड होऊ शकते. लातूर येथील २-३ परीक्षा केंद्र मॅनेज आहेत, TCS चे कर्मचारी यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परीक्षा केंद्रावर जितक्याही परीक्षा झाल्या आहेत त्यातील सर्वांमध्ये घोटाळेबाजांनी संगनमताने गैरप्रकार केले आहेत. इतर परीक्षांमध्ये याचे प्रमाण कमी असू शकते परंतु तलाठी भरती मधील अनेक टॉपर येथूनच परीक्षा उत्तीर्ण असण्याची दाट शक्यता आहे. CCTV आणि इतर सर्व माहिती TCS आणि शासनाकडे आहे, सरकारला पुरावेच पाहिजे असतील त्यांनी याप्रकरणाची न्यायालयीन (SIT) चौकशी करावी, सत्य बाहेर येईल.TCS ION कंपनी पारदर्शक परीक्षा घेण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे शासनाने कंपनीला काळ्या यादीत टाकून परीक्षांचे कंत्राट काढून घ्यावे आणि यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
राहुल कवठेकर - अध्यक्ष - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Awhadspeaks@RRPSpeaks@abpmajhatv@iambadasdanve@VijayWadettiwar@KunalNitinRaut@Prksh_Ambedkar@abpmajhatv@LoksattaLive@PatilKailasB@ShivSenaUBT_@zee24taasnews@VBAforIndia@TV9Marathi @Dhananjay_AAP @GondaneDevesh