@rajpatil_mpsc@Objective2027@RRPSpeaks फेकू तोंडावर पडायला लागला आहे म्हणून बेबीच्या देठा पासून भिकाऱ्यागत सांगतोय
विद्यार्थ्यांनी तुमच्यासारख्या पैशावर विकणाऱ्या, चातु - गिरीला ओळखला आहे
In solidarity with all MPSC aspirants and @RRPSpeaks, who is leading the agitation for their rights.
More than 20 lakh MPSC aspirants have been affected by repeated paper leaks and are demanding the resignation of the MPSC Chairman.
The govt must listen to these young people and address their demands. They are the future of Maharashtra.
The Cockroach Janta Party stands firmly with all MPSC aspirants in their fight for justice and accountability.
@andharesushama
जबाबदारीने रोहित पवार MPSC विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून, अगदी रस्त्यावर झोपतानाचे त्यांचे फोटो पाहिले.
ही गोष्ट MPSC विद्यार्थी कधीच विसरणार नाहीत.
सत्ता येते-जाते, पदं येतात-जातात… पण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा माणूस त्यांच्या मनात कायम राहतो. ✊ @RRPSpeaks 🔥🔥
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
@iprakashabitkar@mohol_murlidhar@AAI_Official आरोग्य विभागाचे तीन तेरा झाले आहेत साहेब
ना आरोग्य विभागात धाक ना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ना हॉस्पिटल डोळ्या समोर लूट करत आहे त्यांना मात्र अभय देण्याचं काम आपणच करत आहेत
“मी नाही त्यातली, अन् कढी लाव आतली!” असा विषय आहे आपला
@PrakashGade13 दादा हे सगळे पेठेतील सुशिक्षित लुटणारी क्लासेस वाले टीम आहे
स्वतःची पोळी भाजून घेणारी टीम आहे
ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे लोक मदत करत नाहीत
यांचे सर्व पुरावे देतो तुम्हाला... विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठे होऊन आता त्यांनाच माज दाखवतात
@rajpatil_mpsc@Objective2027 गर्दी बघून फाटली वाटतं! 😄
ही गर्दी पैशाची नाही, स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची आहे.
पैसे देऊन गर्दी जमवणाऱ्यांनी आधी जनतेची ताकद ओळखावी.
अहिल्या लॅबसमोरची गर्दी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न स्पष्ट दाखवते.
आंधळे भाऊ… किती पॉकेट भेटलं? 😉
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने आधीच हाती घेतले होते. तो केंद्राकडे सादर करुन आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आम्हा सर्व नागरिकांना अत्यानंद होतो आहे.
महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. या निर्णयाबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो.
#मराठी