गद्दार, खोके, माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, मर्द, कोथळा... सारखं सारखं सगळीकडे तेच तेच सगळ्यांना तोंडपाठ झालेले कंटाळवाणे भाषण ऐकून नेते मंडळी झोपतील नाही तर काय?
😂🤣
"माझ्या उध्दव ला सांभाळून घ्या" हे वाक्य जेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलले होते.
तेव्हा
नितीन गडकरी ३ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकत होते.
@OfficeofUT अर्धवटराव आपण कोणाला काय ऑफर देतोय याचं भान ठेवावे.
किमान 35 पाहिजेत.
सेना एनसीपी ला त्याच जागा सोडा ज्या सेना एनसीपी स्वतः ची ताकद बाळगून आहेत.
भाजपा मतदारांच्या जीवावर प्लीज दुसऱ्यांना मतदारसंघ वाटू नका.
ठाकरेंचा अनुभव वाईट आल्याने आता भाजपा मतदार चुपचाप युतीच्या कुठल्याही उमेदवाराला मते देतील अश्या भ्रमात राहू नका