देवा भाऊ ओबीसी भटक्या लाडक्या बहिणींना निधी द्या ३ वर्ष झालं आम्हाला fellowship नाही २ बहिणी तुपाशी एक बहिण उपाशी असा अन्याय करू नका.
महाज्योती ओबीसी ला निधी देऊन तुम्ही दाखवून दया की तुमचा DNA ओबीसी आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawar
सारथीच्या व बार्टीच्या २०२३ बॅच च्या PhD च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून ३ वर्षाची पूर्ण fellowship दिली आहे परंतु महाज्योती च्या विद्यार्थ्यांना फक्त ५ महिने ६ दिवसाची फेलोशिप हा थकित fellowship द्यायला वित्तमंत्री निधी नाही म्हणतात
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra