शिवाजीनगर पो.ठा.हद्दीत बीट मार्शल अंमलदार पो.हवा.रामरूपवाड व पोना.मिंडे पेट्रोलिंग करीत असताना एक इसम नामे जयसुख बोरीच्या रा.डोंबिवली हा मानसिक टेन्शन मध्ये फिरत असताना मिळून आल्याने त्यांची विचारपूस करून त्यांच्या घरच्यांचा शोध घेऊन त्यांना मुलाच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
यशवंत तावडे मार्ग दहिसर मार्केट येथे पर्जन्य जलवाहिनी (SWD)च्या अधिकारी सौ चाफळकर व कनिष्ठ अभियंता श्री राहुल पाटील यांच्या सोबत नादुरुस्त अवस्थेत असलेला नाला व कलवटची पाहणी केली.लवकरच नवीन नाला व कलवट बांधण्यात यावा यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले @CMOMaharashtra@AUThackeray
मुख्यमंत्री @OfficeofUT जी यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे व त्याच्या टीमने मेघालयातील खासी पर्वत रांगात माशाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजस व त्याच्या टीमने लावलेल्या शोधाचे कौतुक केले जात आहे. यापूर्वी देखील तेजस ठाकरे यांनी
विषयांवर चर्चा करण्यात आली व मंत्रिमहोदयांना निवेदन देण्यात आले, या वेळेस लवकरात लवकर सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदय मा.नामदार एकनाथजी शिंदे यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.भारती भरत कामडी यांना दिले
निधी पालघर जिल्ह्यास उपलब्ध करून देणे, तसेच पालघर जिल्ह्यात पेसा अंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामे म्हणजेच 3054,-2722 (रस्ते व पूल) ठक्कर बाप्पा योजना, आदिम जमाती चे संरक्षण तथा विकास (कातकरी) रस्ते व पूल ह्या विविध योजना अंतर्गत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे अशा अनेक
त्या मध्ये प्रामुख्याने पालघर जिल्हा परिषद मधील रिक्त पदे तात्काळ भरणे, पेसा कायद्या अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेस परवांगी देणे, १० टक्के ग्रामपंचायत मधून जिल्हा परिषद सेवेत सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा जोडणी करणे, २०१५ ही योजना जिल्हा परिषदे कडे हस्तांतरित करून जास्तीत
तदनंतर केळवे गावातील फुटकी खाडी, विविध रस्ते येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली.
यावेळी केळवे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, @dvpravasi .... उपस्थित होते.
आज जिल्हापरिषद अध्यक्षा @KamdiZp ताई यांनी केळवे गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केळवे ग्रामपंचायत येथे भेट दिली व गावातील प्रमुख समस्यांचा आढावा घेतला.नंतर केळवे गावातील फुटकी खाडी, विविध रस्ते येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली.