#मुंबई महानगरपालिकेत #JE ज्युनिअर इंजिनियर नोकरभरती जाहिरात निघालेली आहे. पण या पदासाठी फक्त डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना पात्र करण्यात आलेलं आहे, इंजिनीअरिंग मध्ये #डिग्री घेतलेले उमेदवार अपात्र आहेत.
राज्य शासनातील अनेक विभागात #ज्युनिअर_इंजिनियर पदासाठी डिग्री धारकांना पात्र करण्यात आलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ज्युनिअर इंजिनियर पदासाठी डिग्री धारक पात्र असतील असे निकाल दिलेले आहेत.
#BMC प्रशासनाने ज्युनिअर इंजिनियर पदाच्या सेवाप्रवेश नियमांत बदल करून डिग्री धारकांना याआधीच पात्र करण्याची गरज होती. पण BMC प्रशासनाने शासनाचे विविध विभागाचे शासन निर्णय तसेच #सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून फक्त डिप्लोमा धारकांना पात्र केलं आहे.
लाखो इंजिनियरींग डिग्री धराकांवर यामुळे अन्याय होत असून, BMC प्रशासनाचे तत्काळ सेवाप्रवेश नियमांत बदल करून सुधारित शैक्षणिक पात्रता प्रसिद्ध कराव्यात ही नम्र विनंती. काही उमेदवारांनी याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, BMC प्रशासनाने हा मुद्दा न लांबविता याबाबत तत्काळ करवाई करावी ही नम्र विनंती.
@mybmc@AUThackeray@Dev_Fadnavis@SardesaiVarun@RajThackeray@amitrthackeray@ShivSenaUBT_@MNVS_Adhikrut@mnsadhikrut@advanilparab@MahaChiefSec@AbhiPawarBJP @Dhananjay_AAP @PatilKailasB@RRPSpeaks@Vinay1011@mieknathshinde@DrSEShinde @degree_holders .
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असताना, अद्याप निकाल लागलेला नाही.
कृपया तातडीने हा निकाल लावण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@SVW790@SardesaiVarun@AAPMaharashtra@Mpsc_Andolan@punyachiMPSC @degree_holders
#DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result #wrd
जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी २८ डिसेंबर २०२३ रोजी परिक्षा घेतली आणि त्याची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्धही केली. मात्र त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असतानाही याबाबत अद्याप निकाल लावलेला नाही. @Dev_Fadnavis साहेब यात लक्ष घालून तातडीने हा निकाल लावावा आणि बेरोजगार युवांना न्याय द्यावा, ही विनंती!
#DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result
जलसंपदा विभागातील अधिकारी इकडे लक्ष द्या.... गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन बराच कालावधी झाला आहे.आता निवड याद्या जाहीर करा....त्यासाठी कोणत मुहूर्त आपण शोधत आहे त्याबाबत सुद्धा कळवावे जर निवड याद्या देणार नसाल तर.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#WRDनिवडयादी
मा.@mieknathshinde साहेब,
👉फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेली मृदा व जलसंधारण भरती परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहारामुळे रद्द करण्यात आली होती.
रद्द होऊन आता दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
👉 आता लवकरात लवकर ही परीक्षा
कशी होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
👉 विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे
( परीक्षा ,निकाल सर्वच )आवश्यक आहे.
संबंधित विभागास पुढील आवश्यक
कार्यवाही करण्याचे निर्देश आपण द्यावेत.
👉 मा.मंत्री महोदय @SanjayDRathods आपण तात्काळ यावर पुढील कार्यवाही कराल
याकडे हजारो उमेदवार आस लावून बसले आहेत. न्यायाची अपेक्षा
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
#WCD
मा. @mieknathshinde साहेब
आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे आचारसंहिते पूर्वी सहाय्यक नगररचनाकार व नगररचना सहाय्यक या पदाच्या जाहिराती प्रसिध्द करून महाराष्ट्रातील बेरोजगार विध्यार्थ्यांना न्याय दावा ही विनंती....🙏
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE