मेहरबान साहेब,
दरवर्षी नाले सफाई होते व एच /पुर्व कलिना ओल्ड सी एस रोड वरील श्री शिवनगर या विभागाची नाले सफाई होत नाही.. नागरिक स्वतः पैसे काढून सफाई करतात मेहरबान विभागाने झोपडपट्टी वासियांना त्यांचा अधीकार द्यावा हि विनंती.. @mybmcWardHE@mybmc@Sandeshpgaikwa1@CMOMaharashtra
@mybmc@CMOMaharashtra@gautam_adani@AdaniOnline डॉ.अंबॆडकर चौक विमानतळ झोपडपट्टी न्या.छागला मार्ग विले-पार्ले पुर्व मुंबई-99
म.न.पा. के/पुर्व विभाग ने शौच्चालय भिंत
धोकादायक श्थितीत असल्याच�� नोटिस लावले आहे. पुनर्बांधणी केंव्हा करनार शौच्चालय पडून लोक मेल्यावर? @AAPMumbai
फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा रुजविण्यासाठी कलिना सांताक्रूझ येथील तलाई मैदानात मुक्त ग्रंथालय सुरु करण्यासाठी आम्ही प्रबोधन युवा संघ प्रयत्न करित आहोत @amolmitkari22@INCMumbai@AUThackeray महाविकास आघाडीचे आमदार आहेत मंदीर, मस्जिद सोडून इथेही निधी मिळण अपेक्षित आहे.. जय भीम
पाण्या अभावी जगण्याचे वांदे झालेत.. मेहरबान साहेबांनी पाणी पूर्ववत करून कृपा करावी
विद्या देवळे
9594217574
रमाबाई आंबेडकर नगर, सिद्धेश्वर तलाव, खोपट, ठाणे पश्चिम -400601
@TMCaTweetAway@CMOMaharashtra@rajanvichare
Reading week is organised near taqdeer hotel, old c.s.t road kalina and some alcoholic addicted peoples trying to spoiling.... Help to educate poors..
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
रोहा,ता.तळाघर(वैशाली नगर )बौद्धवाडीतील लोक गेल्या12वर्षा पासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीतआहेत.स्थानिक प्रशासन केवळ वांझोटे आश्वासन देतात कृत म्हात्र शून्य.आपल्या देशात दलितांना आजाही तुच्छ समजलं जात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं @iAditiTatkare@mieknathshinde@CollectorRaigad
सतत तक्रार करून देखिल गटार साफ होत नाहीयेत शौचाचे पाणी बाहेर येतय..साथीचे आजार पसरलेत कोणी दगावला तर त्याला जवाबदार पालिका असेल... ठिकाण रजाक चाल, टू स्टार हॉटेल मागे कलिना.
टीप -आवाजाच्या हाकेवर पालिकेच ऑफिस आहे
@mybmcPHD @mybmcWardHE@Sandeshpgaikwa1@Abhi14Gaikwad@mybmc
I am from very poor family background,bought laptop on emi 6 months back and forgot in rikshaw on 15/11/2021. I have a bill of laptop and serial no is mentioned on same.. I have registered complaint for the same and i have faith on @MumbaiPolice plz help to trace....
@mybmc@mybmcWardHE@KishoriPednekar
सन्माननीय महोदय,
श्री श��वनगरसाठी (कलिना HE ward)सांडपाण्याची व्यवस्था मागील एयर इंडिया वसाहतीत असेलेल्या गटारां मार्फत केली आहे सदर नालेसफाई तर झालीच नाही परंतु दिलेल्या पत्राला उत्तर सुद्धा मिळाल नाही.. झोपडपट्टीत राहतो पण माणसच आहोत..