@VarshaEGaikwad तुम्ही फक्त पात्रता परीक्षांचे आयोजन करून फी च्या स्वरूपात विद्यार्थ्यांची लुट करा पण लाखो शिक्षक पात्र असूनही वर्षानुवर्षे फक्त नोकरीचे अमिष दाखवा, शासन दरबारी हजारो निवेदन-आवेदन, भेटी घेऊन दर वेळेला गाजरच देताय, नोकरी देण्याची लायकी नाही तर खोटी आश्वासने का देताय #निषेध
@kalpeshyadavmns सर, आपण कायम विद्यार्थी हितासाठी लढत आहात & न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात आम्हाला पण 2 वर्ष पूर्ण होता येत #स्टेटबोर्डलिपीकभरती_266 50% अट लावून आम्हा 133 लोकांवर होणारा अन्याय वेळीच लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा ही विनंती🙏
ताई आपणच कारणीभूत आहात यासाठी, आपल्या शिक्षण विभागातील राज्य मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक भरतीच्या 50% मान्यता मुळे 133 विद्यार्थी याच परिस्थिती आहात, यातील मुलाचे काही बरे वाईट झाले तर याला कारणीभूत आपण आपला शिक्षण विभाग असेल @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@CMOMaharashtra
I may not know you but with the same condition I understand you. May your soul rest in peace and you find a place where you get what you deserve.This is very hurtful😞
@CMOMaharashtra when will you stop this?
@TV9Marathi@abpmajhatv@ABPNews
@VarshaEGaikwad#स्टेटबोर्डलिपीकभरतीपुणे_२६६ उमेदवारांना नियुक्ती देण तुमच्याच अधिकारात येत मॅडम, यासाठी कधी बैठक घेणार आहात की नाही, २ वर्ष होतायेत या परीक्षेच्या अंमलबजावणीला, तेव्हा थोडस लक्ष घालून १००%मान्येतेच्या प्रस्तावाला सहमती द्या जो आमचा हक्क आहे.
@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
तुमच्या अशा वेळ काढून धोरणांमुळे & बेजबाबदार, कर्तव्यहीन भूमिकेमुळे आयुष्य जगण्याचा काळात आयुष्य संपवण्याचा पापाचे भागीदार बनू नका, राजकारण नक्कीच खेळा पण आमच्या आयुष्यासोबत नका खेळू #स्टेटबोर्डलिपीकभरतीपुणे_266 100% पदभरतीस न्याय द्या.
@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
तुमच्या busy schedule मधून थोडासा वेळ #स्टेटबोर्डलिपीकभरतीपुणे_266 देऊन बोर्डाने & हजारो वेळेस आम्ही विद्यार्थांनी केलेल्या विनंती कडे विभाग प्रमुख नात्याने लक्ष देऊन 100% पदभरतीस तात्काळ मान्यता द्यावी ही वारंवार पोटतिडकीने विनंती🙏
@vishnuchavan155@CMOMaharashtra@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks#साहेब जीवन उज्वल बनविण्याच्या वेळात युवक जीवन उद्धवस्त करत आहेत आपल्या नाकर्त्या आणि वेळकाढू यंत्रणा मुळे साहेब आता किती जीव घेणार कमीत कमी उर्वरित भरती घ्या आमचे वय वाढत आहेत तुम्हला इतर मुद्दे महत्वाचे पण आम्हाला नोकरभरती महत्वाची साहेब हाथ जोडून विनंती
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra मा. तुम्ही फक्त प्रस्ताव मांडला लगेच त्याला मान्यता मिळाली मग फक्त शिक्षणच मोफत कशाला देता ज्या गोष्टीसाठी शिक्षण घेतो ती मिळवून देण्याची(नोकरी) शाश्वती का देत नाही, शिक्षण म्हणजे बाजार मांडलाय बघायला फक्त मोठमोठ्या degrees ये पण रुपयाचा रोजगार नाही #स्टेटबोर्डलिपीक2019_266
@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
मंत्रीपद, खुर्ची, याच गोष्टी तुम्हाला सगळ वाटताय पण या खुर्चीचा वापर तुमच्या एकट्यासाठी न करता त्या पदाचा अधिकार म्हणून तरी #स्टेटबोर्डलिपीकभरती2019_266 100%भरतीस परवानगी द्या, तुमची जबाबदारी न आमचा हक्क आहे.