सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रातच...
पुन्हा आनंदाची बातमी !
2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता.
2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली.
आता 2023-24 च्या दुसर्या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली असून, 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.
एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे.
एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला आहे.
सर्वांचे अभिनंदन !
#FDI
जिल्हा न्यायालयातील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख (१८ डिसेंबर) होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असताना आज दिवसभरात वेबसाईट सर्व्हर डाऊन असल्याने हजारो विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाहीत. परीक्षा घेणारी एजन्सी #TCS असून संबंधित एजन्सीने आणि शासनाने विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TCS
♦️ #Excise constable ( राज्य उत्पादन शुल्क जवान ) चा फॉर्म भरण्यासाठी आज दुपारी 5 वाजेपर्यंत मुदत होती.. आज वेबसाईट पण बरोबर चालत नव्हती
👉 काहीचा फॉर्म भरून payment अजूनही #successful झालेले नाही आहे.. यावर डिपार्टमेंट ने काही तरी करून विध्यार्थी वर्गाला न्याय द्वावा..
👉 #Excise constable फॉर्म Home page वर आजची 11:55 PM ची वेळ दाखवत आहे, इकडं log in केल तर 5:00 pm close date असं दाखवत आहे..यामुळेच बऱ्याच मुलांचे फॉर्म भरायचे राहून गेले आहेत..
👉 तरी सर्व विध्यार्थी वर्गाच्या वतीने विनंती कि फॉर्म भरण्यासाठी तारीख अजून दोन दिवस तरी वाढवून मिळावी ही नम्र विनंती यामुळे कित्येक विध्यार्थी वर्गाचा फायदा होईल.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@DrSEShinde@AjitPawarSpeaks@TCS@shambhurajdesai
नमस्कार सर आज राज्य उत्पादन शुल्क विभाग जाहिरात आली आहे, पण यामध्ये परिक्षा फी खुपच जास्त आहे, एखाद्या सर्वसामान्य मुलाला एवढी फी परवडणार नाही तरी आपण यावर विचार करून फी कमी करावी ही विनंती@mieknathshinde@Dev_Fadnavis@DesaiShambhuraj
@StateExciceCommesioner