अवघ्या २६ मिनिटात ३ वर्षीय मुलीचा शोध
दि. ०२.०७.२३ रोजी एक ०३ वर्षीय मुलगी वडाळा पूर्व मुंबई येथून हरवील्याची तक्रार वडाळा पोलीस ठाण्यात आली असता, कर्तव्यावर असणारे पोलिसांनी आसपासच्या परिसरात सर्तकतेने गस्त घालत सदर मुलीचा अवघ्या २६ मिनिटांमध्ये शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. पालकांनी पोलिसांचे आभार मानले.
#ReunitingHappiness #MumbaiPolice4All
बापाचं आयुष्य मातीत कष्ट करून जगाला पोसण्यात गेलं..अन् त्या बापाचं पोर अधिकारी व्हायची वेळ आली की त्या पोसलेल्या लोकांच्या पोटातच का दुखाव..
#vc_not_reachable
MPKV administration need to think positively on this aspect.Krishi mitra ekta manch has very big role in all the fame university got. Administration & KEM cooperation to each other will be very productive as usual.🙏
#VC_Not_Reachable@Dev_Fadnavis@mieknathshinde@MPKVRahuri
जे पेराव त्याला मोठ करावं हे आमच्या काळया मातीच प्रेम.पण आज याचं काळया मातीवर उभ असलेलं हे महात्मा फुलेचं नाव अभिमानानं मिरवणाऱ कृषी विद्यापीठ आम्हाला परीक्षेच्या तोंडावर उघड्यावर पाडून आमचं भविष्य संपवत आहे.
#vc_not_reachable@CMOMaharashtra@MahaDGIPR@MRahuri@Devendra_Office
MPKV administration need to think positively on this aspect.Krishi mitra ekta manch has very big role in all the fame university got. Administration & KEM cooperation to each other will be very productive as usual.
#VC_Not_Reachable@MPKVRahuri