महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटूंबातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
विषय - कृषीसेवा/वनसेवा/स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये झालेल्या अन्यायाबाबत
MPSC चा कृषीसेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या परीक्षा रेटून नेण्याचा अट्टाहास का?
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्यांनी EWS मधून SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील त्यांना EWS मध्येच दाखवत आहे.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे core EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे. आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) आयोगाने कृषी /वन / अभियांत्रिकी या निकालामध्ये कोणत्या नियमानुसार फक्त EWS विद्यार्थ्यांचा रेशो वाढवला
भविष्यातील न्यायालयीन लढाईमध्ये अडकणारी जाहिरात वेळीच दुरुस्त करून या शेतकऱ्यांच्या लेकरांना न्याय द्यावा मगच मुख्य परीक्षा घ्यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@dhananjay_munde आदरणीय साहेब, महाराष्ट्र कृषी सेवा 2021 मधील उमेदवारांना त्यांच्या हक्काची नियुक्ती तात्काळ देण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरीपुत्रांवर त्यांच्या हक्काची नियुक्ती मिळवण्यासाठी उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाहीत ही खात्री आहे #कृषी_सेवा_परीक्षा_नियुक्ती
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
What kind of administrative team does @tatacapital have.Done with all the formalities for loan.Even the personal inspection carried out by their agent and now denied loan on aspect of their so called negative zone.Don't they check it in earlier stage only?
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks