सीबीआई आई है. उनका स्वागत है. हम कट्टर ईमानदार हैं . लाखों बच्चों का भविष्य बना रहे हैं.
बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि हमारे देश में जो अच्छा काम करता है उसे इसी तरह परेशान किया जाता है. इसीलिए हमारा देश अभी तक नम्बर-1 नहीं बन पाया.
आजच्या या मदमस्तपणे स्वैराचार करणार्या युवा पिढीमध्ये आदर्श व्यक्ति आणि अधिकारी घडवणार्या या अद्वितीय विद्यार्थी संघटनेवर अशी वेळ येणे म्हणजे निष्ठुरतेचा कळसच.या वृक्षाला जोपासायचे सोडून उपटून फेकणे म्हणजे विद्यापीठाचा निव्वळ कपाळ करंटेपणा ठरत आहे..#VC_Not_Reachable
एकीकडे आम्ही स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत आणि एकीकडे ज्या महापुरुषाच्या नावाने हे विद्यापीठ चालते.आज त्याच महात्मा फुले कृषि विद्यापीठा मधे आम्हा शेतकरी पुत्रांना राहण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी जागा शोधावी लागत आहे.फार मोठी शोकांतिका आहे.#VC_Not_Reachable
MPKV administration need to think positively on this aspect.Krishi mitra ekta manch has very big role in all the fame university got. Administration & KEM cooperation to each other will be very productive as usual.
#VC_Not_Reachable@MPKVRahuri
@vikas_bangale ज्या महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया रोवला त्यांच्या नावाने असलेल्या कृषी विद्यापीठ मध्ये अभ्यासासाठी कृषी पदविधरांची अडवणूक होत आहे. #दुर्दैव
विद्यार्थ्यांच्या अडचणीप्रश्नी #MPKV चे कुलगुरू मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री महोदयांनादेखील #VC_Not_Reachable
उद्या १५ ऑगस्ट, भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन (आजादी का अमृत महोत्सव) रोजी या संघर्षाला १५ दिवस पूर्ण होतील.विद्यापीठ प्रशासन हे विसरत चालले आहे की,स्वतंत्र, प्रजासत्ताक भारताचे अंतिम उद्दिष्ट हे कल्याणकारी राज्य आहे.🇮🇳✨
#VC_Not_Reachable@Dev_Fadnavis@mieknathshinde