कृपया यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांची समस्या तातडीने सोडवावी....कृषी विद्यार्थी हा गरीब सामान्य शेतकरी कुटुंबातील असतो... कृषी पदवीधर विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा तसेच कृषी क्षेत्रातील प्रगतीचा अविभाज्य भाग आहेत...
#MPKV#KEM#Agricos@Dev_Fadnavis
हजारो युवकांचे भविष्य अंधकारमय करून आपला कार्यकालावर लांच्छन लावून घेण्यापेक्षा,हे विद्यापीठ इतरांच्या पेक्षा वेगळ काआहे आणि आज पर्यंत देशपातळीवरही उत्कृष्ट संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यामागे माजी विद्यार्थ्यांची संघटना कारणीभूत आहे,थोड डोकावून पाहिलं तर कळेल.@Dev_Fadnavis