@SheetalSheth_
आपल्या सहकार्यामुळे विधी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाच्या मुळ प्रती वेळेत उपलब्ध झाल्या. त्यामुळे त्यांना AIBE XVI परिक्षेस पात्र होण्याची संधी मिळाली.
@pooja_katti
आपलेही सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार.
@Uni_Mumbai तृतीय वर्ष विधी २०२१ (३ वर्षे) निकालाची प्रत अजूनही सबंधित महाविद्यालयात उपलब्ध झालेली नाही. विद्यार्थांना #AIBE परीक्षे साठी नोंदणी करावयाची अखेरची तारीख १४ ऑगस्ट २०२१ आहे.@samant_uday@LPalghar@adzod
charity commissioner Circular stated that terms like crime investigation,anti corruption,human rights,cant b used by anyone other than govt bodies,As seen in the pic attached miraroad based agency is clearly violating Order.strict action required @CMOMaharashtra@DGPMaharashtra
Sonopant Dandekar Shikshan Mandali's Law College is introducing with below listed new courses from the Academic year 2021-22
1)LL.M.(Master of Law ) & other courses
@adzod@vidyutmore
आज पालघर जिल्ह्यातील अशेरी गडावर कोरोना नियमांचे उल्लंघन करून पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. अशा मुळे तिसरी लाट नक्की येणार.आपण त्वरित कारवाई करावी.@CMOMaharashtra@collectorpal@Palghar_Police
https://t.co/SpzFJ8ZW8t
सदर फेसबुक प्रोफाईल वरून लोकांकडे पैसे मागुन फसविले जात आहे.पालघर येथील एका रेल्वे अधिकारी यांच्या नावाने फेक अकाउंट बनवून लोकांना फसवले जात आहे.
सदर व्यक्ती माझ्या परिचयाची आहे म्हणून मी फोन करून खात्री केली असता प्रकार कळला
@Palghar_Police@MahaCyber1
@himanshuyv@WesternRly@drmbct@Gmwrly@DVPravasi पालघर रेल्वे स्थानकातील गाड्यांना ग्रीस लावणे असो,सफाळे रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेन मधून मद्याची बाटली फेकणे असो किंवा केळवे रोड येथील उभ्या रेक मधून बॅटऱ्या चोरणे असो.....CCTV camera यंत्रणा आवश्यक असताना रेल्वे चाल ढकल कुणासाठी करतेय?
@WesternRly@PiyushGoyalOffc