ओबीसींना पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षणाचा निर्णय घ्या, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra@CMOMaharashtra
https://t.co/6iMnXxvhgg
#फुले_शाहू_आंबेडकर यांच्या नावानं मत मागणाऱ्याच खरं रूप समोर आलंय.बहुजनांनो जागे व्हा, बहुजनांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या #महाविकास_आघाडी सरकारला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी लाचार #Congress मंत्रीसुद्धा या लांडग्यांच्या झुंडीत सामिल आहेत. धिक्कार असो....
@NandewadSainath@mrhasanmushrif Saheb Maharashtra chya arogya vibhagatil arogya karmchryanvr kamacha tan yet ahe v v tyana 1 divsachi pn sutti milelena tyamule tanchyavri tan vadla ahe v Corona rugn sankhya pn kami Ye na tyamule zp arogya vibhagachi 2019 jahiratichi 100% Java chi bharti che ghyavi hi vinanti
प्रहार तर्फे कोरोनाच्या काळात मागील ४ महिने मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात आली. आता रिलायन्स पेट्रोल पंप तर्फे प्रहारच्या रुग्णवाहिकांना महिन्याला ५० लिटर मोफत डिझेल देण्यात येत आहे त्या बद्दल धन्यवाद!
यापुढेही प्रहारतर्फे अचलपुर मतदारसंघात मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येईल...
Life saved ❣️
Thanks geetika for bringing this case to our notice, the liver transplant surgery went on well.☑️
A big thank you to
@DrsubhashGupta@maxhealthcare@SoodFoundation 🇮🇳
लहानपणाचा राग कसा फार वेळ नाही टिकायचा काल काय झाले होते ते ती एका रात्रीत विसरायची लहानपणी राग नेहमी नाकावर असायचा आणि नाही कधी त्राग्याने ती घरभर पसरायचा फार फार तर कधी कोपऱ्यात जाऊन रूसायची मम्मीच्या गुदगुल्यांनी ती खुद्कन हसायची....! खरचं लहान पण खूप मस्त होत. #❤️