@brizpatil@Mpsc_Andolan @MHstudentsVoice Ata tri sarkar la jag yavi kadhi ghenar ahet exam interview ky ajun ek atmhatya zalayver lvker exam ani joining dhyave
बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण करायचे आहे, यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या शिवाय कळणार नाही.'
सरकारला तळतळाट लागेल.सर्वपक्षीय राजकारण्यांनो परत एकदा तुमच्या इज्जतीचा कचरा झाला.तरीही तुम्ही सुधारणार नाहीत
#म#मराठी@Mpsc_Andolan @MHstudentsVoice
मा. @rajeshtope11 साहेब
तुम्ही एक संविधानिक पदावर असून सुध्दा एवढे खोटं बोलणं शोभत नाही आपणास.
निषेध.
४ महिने झाले पेपर होऊन तरी अजून आरोग्यसेवक निकाल लागला नाही.
मानसिक त्रास देण्याचे काम चालू आहे.
#Declare_MPW_Result
@kalpeshyadavmns @RRPSpeaks@GRBPatil@RahulAsks