.@elonmusk, Maharashtra is one of the most progressive states in India. We will provide you all the necessary help from Maharashtra for you to get established in India. We invite you to establish your manufacturing plant in Maharashtra.
@ravikantvarpe दादा, सरकार फक्त *अ* आणि गट *ब*च्या पदभरती काढणार आहे ते पण @mpsc_office मार्फत मग आम्ही *क*आणि ड* पदाच्या भरतीच अभ्यास करणाऱ्यावर मुलावर हे अन्याय आहे. भरती काढणार असाल तर *अ*ते *ड* पर्यंत च्या सर्व पदाची भरती काढा. @bharanemamaNCP@OfficeofUT@RRPSpeaks
@RealBacchuKadu 56000 विद्यार्थी जलसंपदा JE EXAM च्या प्रतिक्षेत रोज मरण अनुभवत आहे. त्यांच्या बद्दल काहीच जबाबदारी घेत नाही महाविकास आघाडी. राजकारण सोडून दुसरे काहीच दिसत नाही. तुम्हाला मत देण्यापेक्षा एखाद्या अपक्ष उमेदवार किंवा एखाद्या भिकाऱ्याला मत देऊ पण तुम्हाला देणार नाही @Jayant_R_Patil
@GopichandP_MLC साहेब,
आम्ही जुलै 2019 मध्ये #जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता यापदासाठी 500 जागेसाठी अर्ज केलेले आहे. अजूनही त्याची परीक्षा झालेली नाही. जवळपास 57000 विध्यार्थी 2 वर्षपासून परीक्षेची वाट पाहत आहे.
सरकार आमचा पण स्वप्नील लोणकर होण्याची वाट पाहत आहे.
कृपया मदत करा.
मिरज शासकीय महाविद्यालय येथे ऑक्सिजन प्लॅन्ट आणि कोरोनाच्या बाल रुग्ण उपचारासाठी ५५ बेडस् चा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे, आज त्याचे उद्घाटन केले.
@RealBacchuKadu निवडणुका वेळेमध्ये होत आहेत. प्रचारासाठी मंत्री महोदयांना वेळ आहे, परंतु 2.5 वर्षापासुन प्रलंबित असणार्या जलसंपदा विभागाच्या 'कनिष्ठ अभियंता' या सरळसेवा भरतीसाठी मंत्री महोदयांना वेळ नाही. दुर्दैव आहे या मातृभूमीच जिथे फक्त आत्महत्या केल्यावरच प्रश्न सोडवले जातात. जाहीर निषेध 🙏
@RealBacchuKadu हजारो तरुण उज्वल भविष्यासाठी मेहनत घेत आहे,
त्यांच्यावर अन्याय होवू देऊ नका🙏
#WRD_JE प्रलबिंत भरती प्रक्रिया लवकर सुरु करा🙏
@KaduOffice
जलसंपदा विभागाचे खासगीकरण होणार अश्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.सरकार ने ह्यावर तत्काळ प्रतिक्रिया द्यावी.केंद्र सरकार खासगीकरण करत आहे म्हणून सतत ओरड करायची व स्वतः त्याच मार्गाने जायचे.कशासाठी ही उठाठेव?😠
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Jayant_R_Patil@RealBacchuKadu
@PrasannJOSHI@CMOMaharashtra विध्यार्थी हिताचा निर्णय कोणतेही सरकार घेत नाहीये... याबद्दल तुम्ही आवाज उठवावा ...विध्यार्थी वर्ग कायम तुमच्या बरोबर राहील