“मनाच्या आठवणीतील एक जागा” बारामती कसबा येथील माझे चळवळीतील जुने सहकारी मित्र श्री राहुल जगताप जी यांच्या ढाकाळकर वाड्याला आज भेट दिली.ज्याना जीवनाचा खरा आनंद या काळातही उपभोगायचा असेल त्यांनी एकदा अवश्य भेट देऊन जुन्या वस्तूंचा ऐतिहासिक संग्रह केलेल्या या अवलियाला अवश्य भेटावे असे अष्टपैलू व हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला व त्यांच्या कष्टाला मनापासून सलाम .#आयुष्याचे सोनेरी क्षण
आमच्या ढाकाळकर वाडा येथे मा.श्री.अमोलजी मिटकरी (आमदार- विधान परिषद महाराष्ट्र राज्य)यांनी दिलेली सदिच्छा भेट ही आमच्यासाठी केवळ एक भेट नसून,एक अविस्मरणीय क्षण ठरली.!अशा मान्यवरांच्या भेटीमुळे आमच्या कार्याला नवी ऊर्जा,नवी दिशा आणि पुढे जाण्याची नवी उमेद मिळते..! @amolmitkari22
@CMOMaharashtra@nitin_gadkari@PMOIndia@AjitPawarSpeaks
टोलचा झोल.!
माझी क्रेटा गाडी MH42BB1919 आज दिवसभर बारामतीतच होती तरी मला 6.1.2025/3.29pm चा इंदापूर येथील सरडेवाडी येथील टोलनाक्याचा 95₹ टोल कट झालेला मेसेज आला.फास्टटॅगचा सेन्सर खूपच स्ट्रॉंग दिसतोय
जागो ग्राहक जागो..!!
आदरणीय अजित दादांच्या* वाढदिवसानिमित्त
10 जून पासून 31जुलै2023 पर्यंत शालेय विद्यार्थीना अल्पदरात सायकल वाटप करणार आहोत.
सिंगल स्पीड 26" M Size*
MRP8000₹ ची सायकल *3999₹*
F21 गियर सायकल M size*
MRP14000₹ ची *6999₹*
ना नाफा ना तोटा वाटप करणार आहोत. ऑल महाराष्ट्र
98349 81718
राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.