पुणे मनपाने नियुक्ती आ���ेश देखील दिले ते पण इतक्या रात्री..... याला गतिमान कारभाराचा उत्तम नमुना म्हणायचं की पेपरफोडणाऱ्यांना वाचण्याचा उत्तम नमुना म्हणायचं???
नक्की कोणाला वाचवत आहे @PMCPune
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता परिक्षेत तिघे जण पकडले आहेत. पण प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे..!
पुणे महापाल���का कनिष्ठ अभियंता भरतीतील हायटेक कॉपी प्रकरणानंतर केवळ दोषींवर कारवाई करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. संपूर्ण परीक्षेची विश्वासार्हता तपासली का? इतर उमेदवारांना फायदा झाल��� नाही, याची खात्री कोण आहे देणार.? प्रामाणिक विद्यार्थ्यांना संशयाच्या वातावरणात निकाल का स्वीकारावा लागतो.? पुणे महानगरपालिका प्रशासनाने उत्तर द्यावे. नसता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक आंदोलन करुन महापालिका प्रशासनाला धारेवर धरणार
#विद्यार्थीन्याय #PMC #भरती #पारदर्शकता
@bbcnewsmarathi
@LokshahiMarathi
@saamTVnews
@News18_marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. परंतु तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रकार केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापाल���का देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरणाचे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन संपूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबवि���्यात यावी.
@CMOMaharashtra
@PMCPune
@navalMH
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?
हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्�� केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्यासोबत मनपासमोर आंदोलनाला बसावं लागेल!
@Dev_Fadnavis
MPSC साठी एक नियम आणि पुणे महापालिका भरतीसाठी दुसरा नियम का?
MPSCच्या परीक्षेत एका उमेदवाराकडे प्रश्नपत्रिका/गैरप्रकाराशी संबंधित बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले आणि कारवाई करण्यात आली.
मग पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीत तीन उमेदवारांकडून हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला, त्यांच्यावर कारवाई झाली, तरीही उर्वरित भरती प्रक्रिया पुढे नेण्य��चा ��िर्णय कशाच्या आधारावर?
एकाला गैरप्रकाराचा फायदा मिळाला म्हणून परीक्षा रद्द होऊ शकते, तर तीन जणांच्या गैरप्रकारानंतर परीक्षा रद्द का होऊ नये?
प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे.
प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे काय?
परीक्षेतील गैरप्रकार किती मोठ्या प्रमाणात झाला, आणखी कोणाला त्याचा फायदा झाला का, परीक्षा यंत्रणेची जबाबदारी काय होती आणि निकाल पूर्णपणे निष्पक्ष आहे का—या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.
नियम सर्वांसाठी समान असायला हवेत.
MPSC असो किंवा पुणे महापालिका—विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नको!
पुणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करावे—
तीन उमेदवारांवर गैरप्रकाराचा ठपका असताना संपूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा विचार का केला जात नाही?
#विद्यार्थीन्याय #PMC #पुणेमहापालिका #MPSC #भरती #परीक्षापारदर्शकता
🛑PMC भरती घोटाळा :
There is something called as Accountability and Responsibility.
If MPSC can declare Re-Exam bcoz of Fraud by just one candidate, then Why not PMC ?
मुलांचा अंत पाहू नका..
अब याचना नाही, रण होगा!
@PMCPune@navalMH@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks
3 लोकांनी SCAM केला बाकीचे स्वच्छ आहेत ??
बाहेर आलेले फोटो कुठे ही जाऊ शकतात ना..
Family Friends etc.
Exam SCAM म्हणजे चहातील विषासारखे आहे, सांगू नाही शकत कुठपर्यंत पोहचलं आहे.
So the Re Exam is the only Justice.
अजून किती अंत पाहणार आहात आमचा?
Re Exam only @PMCPune@navalMH
🛑 Students deserve justice, not excuses.
If MPSC can conduct a RE-EXAM for the Drug exam after irregularities, why not PMC ???
You took so long to act, and now this half-hearted response? Don’t take students for granted.
Our demand is simple: RE-EXAM ONLY @PMCPune@NavalMH